मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शब्द फुलोरा|प्रेमगीते-लावण्या-भावगीते| फुलराणी प्रेमगीते-लावण्या-भावगीते आवाहन आवाहन प्रतिमा रास-गीत नर्तकी चक्रव्युह शंकराचा अवतार - स्त्री इशारा वसंत सवाल - जबाब पारख सुरांची - हाक फुलराणी भावगीते - फुलराणी गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा. Tags : g r ambekarshabda phuloraगो रं आंबेकरशब्द फुलोरा फुलराणी Translation - भाषांतर इन्द्रधनुचे, सप्त रंग, आकाशीं, श्रावण मासीं ।फाल्गुन असतां, भूवरि उतरे, किमया झाली कैसी ? ।पर्जन्याचे तुषार, किरणे मावळतीची तेथें ।अंगणी माझ्या, रुप छोटुले घेवुनि आले येथें ।लता, तरु वाटिका, बहरती जेथें माया-पाश ।गोंजारुनिया हात फिरे जो, प्रेमाचा सहवास ।फूलपाखरे, मधू-मक्षिका आकर्षित कां होती ?येथ पोषिला पुंज गुणांचा, फलित येत मम हातीं ।सहस्त्र रंगी फुले बहरती, डोलति नयनां पुढती ।मम हस्ताचा, मम प्रेमाचा ठेवा, घे घे म्हणती ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP