मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग| भक्तपुंडरीकपुढारला ॥ करज... ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्रीगणेशायनमः ॥ ज्ञानदेवम... ज्ञानदेवउभाजोडोनीहस्त ॥ ... विठोजीज्ञानदेवा ॥ तुझीवि... महातुसावत्रयोदशी ॥ केलात... सनकादिकमंत्रघोष ॥ केलेवि... स्नानविधीकेलीभक्ती ॥ नामम... मगसकळप्रेमपुतळे ॥ बैसलेम... देवासीकळलेगौप्यगुज ॥ म्ह... देवम्हणेनामया ॥ ऐकयेथेउच... मगम्हणेसर्वज्ञविठ्ठल ॥ न... तवनिवृत्तीसीउन्मनी ॥ बैस... हस्तठेवीमाथया ॥ ज्ञानदेव... वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्... देवोम्हणतीरुक्मिणी ॥ हाय... तवपुसतीहोयमाता ॥ तुम्हीझ... पुष्पकविमानातळी ॥ हरीउतर... तवअंतरिक्षगगनी ॥ अवचितीजा... मगप्रश्नआदरिला ॥ नामाफुं... तवनावेकश्रीहरी ॥ तटस्थघट... नामानराहेखेदकरु ॥ केशवठे... ऐसेपरिसलेविठ्ठले ॥ तवरुक... पुढेचालिलागरुड ॥ आक्रमित... आलिंगनपडलेदृढ ॥ मिठीनसुट... स्वर्गमृत्युपाताळतिन्हीता... तवतेथेनवलवर्तले ॥ आकाश अ... तवबोलतउद्धव ॥ धन्यधन्यहो... ऐसीप्रदक्षिणाकरूनविष्णुभक... भक्तअमरस्वस्तिक्षेम ॥ चर... मगसंतोषझालाहरिभक्ता ॥ ज्... ऐसेबोलोनियाहरी ॥ रुक्मिण... ऐसेदेखीलेवैष्णवी ॥ वैकुं... ऐसेभक्तजेउनीधाले ॥ समस्तप... ऐसाएकमेळाभक्तांचा ॥ भोक्... नानागंधेतुळसीमाळा ॥ वैष्... सर्वतीर्थेमिळालीअनंते ॥ ... ऐसेपांडुरंगबोलिले ॥ मगसक... मगअष्टदिशाव्यापुनी ॥ तीर... मगव्यासपूजासारिली ॥ तैसी... ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपा... गगनपंथेशुभ्रविमाने ॥ देव... ऐसेसंतोषलेदेव ॥ प्रसन्नर... चतुर्भुजश्याममूर्ती ॥ शं... ऐसेअळंकापुरीचे ॥ भक्तनां... नमनस्तोत्रप्रारंभः ॥ नमो... ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले ... बैसोनीअंतरिक्षविमानी ॥ स... ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणि... नित्य अनुष्ठानयातीर्थी ॥... ऐसेतीर्थसर्वोत्तम ॥ सांग... परब्रह्मपरमूर्ती ॥ परंधा... म्हणेविठोजीशंकराचा ॥ प्र... ऐकोनिनिवृत्तिस्थिरावला ॥... सत्यसत्यजनार्दन ॥ सत्यसत... भक्तपुंडरीकपुढारला ॥ करज... मगसारूनसंध्यास्नान ॥ देव... मगविनवीज्ञानदेव ॥ सकळांच... उगवलादिनप्रभात ॥ स्नानसं... मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ ग... भक्तासमागमेहरी ॥ सत्वराआल... ऐसासोपानसंबोखिला ॥ महोत्... सोपानम्हणेदेवोत्तमा ॥ पू... पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सा... सोपानसमाधीबैसला ॥ सकळीपु... नामयाचाधरूनिहात ॥ क्षणाक... भगवंतम्हणेनामयासी ॥ तूयथ... नमूअगणीतगुणा ॥ नमूअगमगुणन... अभंग ५४ - भक्तपुंडरीकपुढारला ॥ करज... श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले. Tags : dnyaneshwarnamdevज्ञानेश्वरनामदेव अभंग ५४ Translation - भाषांतर भक्तपुंडरीकपुढारला ॥ करजोडोनीबोलिला ॥ वेदादिकातुझाअबोला ॥ अनंतलीलास्वरूपाची ॥१॥ ऐसातूसमर्थश्रीरंगा ॥ प्रगट आमुचियाभागा ॥ भीमातटीपांडुरंगा ॥ भक्तजनातारावया ॥२॥ नवर्णवेभक्तपण ॥ नकळेतुमचेमहिमान ॥ नबोलवेतवसाधन ॥ जन्मीकोणकेलेहोते ॥३॥ निरेभिवरेचेसंगमी ॥ चंद्रभागेउगमी ॥ वेणुनादीनारदस्वामी ॥ प्रेमनामीडोलतसे ॥४॥ तरीतूस्वामीदयाळ ॥ महाविष्णुतूगोपाळ ॥ भक्तालागीतूकृपाळ ॥ दीनवत्सलापांडुरंगा ॥५॥ प्रेमातुवाकरोनिमाझेमिस ॥ राहिलासयुगीअठ्ठावि ॥ धरूनसगुणरूपास ॥ ऐसाभक्तिभुललास ॥६॥ तूनियंताईश्वरमूर्ति ॥ सकळगोसावीश्रीपती ॥ तुजवाचूनीनेणेमती ॥ दयामुक्तिसागरा ॥७॥ नामाम्हणेपुंडलिका ॥ स्तुतीआदरकेलानिका ॥ देवम्हणतीपुण्यश्लोका ॥ धैर्यविवेकतूहोसी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 14, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP