मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सोयराबाईचे अभंग|संग्रह २| देखोनी आंधळे कां बा जन हो... संग्रह २ देखोनी आंधळे कां बा जन हो... याचिये संगतीं अपायचि मोठा... अहो पंढरीच्या राया । दंडा... कोण दुजा वारी शीण । तुम्ह... बहुता परी वानितसें देवा ।... उदारा पंढरिराया नको अंत प... आजि माझा सर्व पुरवा नवस ... चोखा बैसतां समाधीसी । निर... ऐसा आनंदसोहळा । निर्मळा प... ऐशा आनंदात एक मासवरी । रा... चोखा निर्मळ एकरूप । दरुशन... पुसोनी सर्वांसी निर्मळा न... संत सोयराबाई - देखोनी आंधळे कां बा जन हो... संत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो. Tags : abhangsoyarabaiअभंगसोयराबाई अभंग Translation - भाषांतर देखोनी आंधळे कां बा जन होती । न कळे या गति मजलागी ॥१॥ एकातें मरतां आपणाचि देखती । तयासी रडाती आपणचि ॥२॥ हा कैसा नवलाव न कळे यांचा भाव । कोण घाव डाव आम्हांलागी ॥३॥ अवघेचि मज नवलाची परी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 25, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP