मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सोयराबाईचे अभंग|संग्रह २| बहुता परी वानितसें देवा ।... संग्रह २ देखोनी आंधळे कां बा जन हो... याचिये संगतीं अपायचि मोठा... अहो पंढरीच्या राया । दंडा... कोण दुजा वारी शीण । तुम्ह... बहुता परी वानितसें देवा ।... उदारा पंढरिराया नको अंत प... आजि माझा सर्व पुरवा नवस ... चोखा बैसतां समाधीसी । निर... ऐसा आनंदसोहळा । निर्मळा प... ऐशा आनंदात एक मासवरी । रा... चोखा निर्मळ एकरूप । दरुशन... पुसोनी सर्वांसी निर्मळा न... संत सोयराबाई - बहुता परी वानितसें देवा ।... संत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो. Tags : abhangsoyarabaiअभंगसोयराबाई अभंग Translation - भाषांतर बहुता परी वानितसें देवा । न कळे केशवा कांही मज ॥१॥ सेवा कैसी करूं काय ध्यान धरुं । न कळे साचार कांही मज ॥२॥ कैसी ती भाक्ति करावी देवा । न कळे कांही हेवा दुजा मज ॥३॥ तुमच्या उच्छिष्टाची आस निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 25, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP