Dictionaries | References आ आपोआप Script: Devanagari See also: आपेआप Meaning Related Words आपोआप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adverb आपले आपूण Ex. थांबयिल्लो ट्रक आपोआप चलूंक लागलो ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:आपशीं आपसूकWordnet:asmনিজে নিজে bdगावनो गाव benস্বতঃ gujઆપોઆપ hinस्वतः kasپٲنۍ پانے marआपोआप mniꯃꯁꯥ꯭ꯃꯇꯣꯝꯇ nepआफैँआफ oriସ୍ୱତଃ panਆਪਣੇ ਆਪ sanस्वयमेव tamதானாகவே urdخود بخود , اپنے آپ , اپنے سے , خود سے , آپ سے آپ आपोआप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Spontaneously; of one's own accord; of itself. आपोआप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Spontaneously; of itself. आपोआप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. अनायासे , अपाप , आपल्याआपण , खटपट न करता , लीलया , विनायास , सहज , स्वाभाविकपणे . आपोआप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb काहीही न करता Ex. ट्रक आपोआप चालू लागला. ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:आपसूक स्वतःहून आपणहून आपसयाWordnet:asmনিজে নিজে bdगावनो गाव benস্বতঃ gujઆપોઆપ hinस्वतः kasپٲنۍ پانے kokआपोआप mniꯃꯁꯥ꯭ꯃꯇꯣꯝꯇ nepआफैँआफ oriସ୍ୱତଃ panਆਪਣੇ ਆਪ sanस्वयमेव tamதானாகவே urdخود بخود , اپنے آپ , اپنے سے , خود سے , آپ سے آپ See : सहज आपोआप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य . ) एकदम स्फूर्तीनें .अपाप ; आपल्याआपण ; प्रयत्नावांचून ; खटपट न करतां ; माळावर गवत आपोआप उगवतें . [ आप द्वि . ] Related Words आपोआप automatically ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप म्हातारा बसे, आपोआप वासे स्वतः आवड असली की सवड आपोआप होते ज्याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप मुळावरच कुर्हाड घातली, फांदी आपोआप गळाली पापाचा घडा भरला म्हणजे (आपोआप) फुटतो आफैँआफ پٲنۍ پانے தானாகவே ସ୍ୱତଃ આપોઆપ स्वयमेव স্বতঃ নিজে নিজে ਆਪਣੇ ਆਪ തനിയെ दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं गावनो गाव ఆకుకూర आपणहून आपशीं अपोआप स्वतःहून आपरंग अपसुक automatic saving जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा त्रिविधताप वडीलाचा राखी मानः भाग्य ये धांवून अपशां अपशांच अपशेंच अपसु अपसुख अपसुखें अपसूक अवसति आपमरण आपसया आपसूक आपबळ आपसे आपौणें आर्गळा कोंबिये पिलाक उस्तुंक शिकौंक नाका कुत्तेकू मूतना सिकाना अंगवळणी पडणे समर्थाचिया ठायाः निधान ये आपसया अपेप अभावे ब्रह्मचर्य अयता indehiscence गांवांनी गांव निजे, आळशिणीचें वरण शिजे बुडतीचे पाये डोहाकडे लंगड्याचे झाड लीलया यद्दच्छया धातु फुटणें dehiscent स्वाभाविक गोष्ट अर्थात आपमोती कालें द्वेष थंडावतो, शोक शमतो विझणे अटोमॅटिक अयत्नानें अयत्नें indehiscent तोंडामिटवणी माथ्यार पडल्यार पायपासून पावता फळं पिकल्यारि तोंडांतुं पडताति वे? बड्डि हालयल्यारि तुरि स्वतैव हालता देवभात पानवेलीच्या धर्मान म्हस्काक उदक पानवेली निमतान म्हस्का उदक (पट्टा) प्रेताला स्मशान अंधारांत सांपडतें सुंठीवांचून खोकला गेला सुकळास आपमौती आळशावर गंगा लोटणें खाजकुइली खुणो काललेखक उगेलें अंधकैवर्तकीयन्याय अपशीं अपसया दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते देव न मारे लाठीसे, कुमत देत चढाय पाणी पाणी होणें पितळि भायर पळ्ळी, पुंगी बंद जालि प्रतिद्रव्य spontaneous generation आपैता आपैतियाती आपैतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP