Dictionaries | References उ उफराटा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उफराटा A dictionary, Marathi and English | Marathi English | | upharāṭā a Reverse, inverse, that is in the wrong direction or on the wrong side. Rate this meaning Thank you! 👍 उफराटा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Reverse, inverse, on the wrong side. Rate this meaning Thank you! 👍 उफराटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उलटा , मागे ; वि. उलट , प्रत्युत्तर ; वि. चुकीचे , विपरीत , विरुद्ध ; वि. अप्रिय , प्रतिकूल , वाईट . Rate this meaning Thank you! 👍 उफराटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : विपरीत Rate this meaning Thank you! 👍 उफराटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. क्रिवि . उलटा ; विपरीत ; परावृत्त ; मागें विरुद्ध ; अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकीचें उफराटें ॥ - ज्ञा ९ . ५१५ . उफराटे नग्नदेही । अधो पाहात होते मही । - नव १३ . १३ . ( ल . ) चुकीचा . उलट ; प्रत्युत्तरदर्शक . बरवेपणें मोठी । होतें लक्ष्मीचे पोटीं । कृष्ण देखोनियां दृष्टी । तेही उफराटी लाजली । - एरुस्व १ . ७३ . [ सं . उत + परावृत ]०न्याय पु. विचित्र , विपरीत न्याय ; अन्याय . म्ह० उफराटा न्याय गालगुंडे खाय . टी गंगा स्त्री . उलट दिशेनें वाहणारी गंगा ; संसाररहाटी , माया यांस उपमा देतात . उफराटीगंगा पाहतां मिळणें । सकळांस तेथें ॥ - दा ११ . ७ . ११ . टी दुनिया स्त्री . उलटें जग ; अव्यवस्था ; बेबंदशाही ; अनिर्बंधता ; अन्याय्याचरण . टी बाहुली स्त्री . अगदीं डोळ्यांजवळ धरल्याशिवाय दिसत नाहीं अशी दृष्टि ; अधुदृष्टि ; मंददृष्टि ; दूरचें दिसत नाहीं अशी नजर . ट्या काळजाचा वि . निष्ठुर ; निर्दय ; कृतघ्न ; अति धाडशी ; अविचारी ( मनुष्य ). टें भांडण न . कृतघ्नतेचें भांडण ; उपकार विसरुन केलेलें भांडण ; अन्यायाचें भांडण ; उपकार , प्रेम करणार्याशीं वितुष्ट . टें शहाणपण न . मूर्खपणा . Related Words उफराटा उफराटा न्याय उफराटा न्याय, गालगुंडे खाय काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा inverse reverse उर्फाटा उफारटा उरफाटणें उरफाटफारफाट उरफाटासुरफाटा उफाट्टें उरफाटसुरफाट उरफाटा व्यतिक्रांत उपराठणें उपराठा उफारशेट्या आवभाषी न्याव उफरांडणें उफराटणें खोंपा खोपा विपर्यास विरुद्ध खाल विपरीत विषम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP