Dictionaries | References ए एकी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एकी A dictionary, Marathi and English | Marathi English | | An odd number. 4 Used by boys at school in asking permission to go out to perform लघ्वी. Rate this meaning Thank you! 👍 एकी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Union, amity, concord; concert, combination. Oneness (of interests, sentiments). (In the play of एकीबेकी. An odd number.) Rate this meaning Thank you! 👍 एकी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. एकजूट , एकता , एकदिल , एकोपा , ऐक्य , गट्टी , मैत्री , संघटन , सख्य , स्नेह . Rate this meaning Thank you! 👍 एकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : एकता Rate this meaning Thank you! 👍 एकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ऐक्य ; सख्य ; मैत्री ; स्नेह ; गट्टी ; एकमेळ ; एकदिल . अभेद ; अद्वैत ; अविभक्तता ( हेतु , भाव , हित , उद्योग यांमधील ). ( एकीबेकी खेळांत ) विषम संख्या . एकी कां बेकी ? लघ्वी ; मुतणें ; लघुशंका ; शाळांतून विद्यार्थी लघ्वीला जातांना परवानगी मागतांना ( एकबोट दाखवून ) म्हणतात . गुजराथेंतहि या व वरील अर्थानें रुढ आहे . [ तुल० का . एक्कु = धर न राहणें , वारंवार लघ्वी - परसाकडेस होणें ] एक याचें अनेक वचन एकी म्हणती काय झालें ? - राजवाडे ग्रंथमाला . [ सं . एक ; फा . यकी ] Rate this meaning Thank you! 👍 एकी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | एकी (in comp. for एक). Related Words एकी धांवतल्याक एकी हादी केली मारामारी झाली एकी दुरी unity करतल्याक धा वाटो, करचें नातिल्याक एकी मिळेना तेली (तेलण) राखे धारोधार, खुदा लिजावे एकी बार oneness एकपणा एकनिकी एकचार करूं जावें एक, झालें बेक एकमुठाण एके तंझीम मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं येका एकजूट एगान समान व्यसनाचें सख्य नकादुवा परीक्षानळी गट्टी एकजती घटण घटणा वाहाणी सतंत अठीं अठें लठठालठठी धापसणे नकीदुवा प्रांतवाद बेकी कव्हणी करवल करवळ एकात्मता एकीकाष्ठा एकोपा एकोबा वाहणी ऐकमत्य एकमती एकराष्ट्र एकवटा एकसंध एका केळवण आकाशाची कुर्हाड कोसळणें अनैक्य मिलाफ नवी पाणीपात्र mixture concentrated एकता मीलन amass विंजणा विंजना समेट वोढी अपरवडी assimilate मेथकूट निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? एकवाक्यता अपरवड मेतकूट embody consolidate ऐक्य आळसी आळा एकीबेकी अन्वयव्यतिरेक जम बाणणें mingle harmony खोळी उलटी चक सरणें संतत वय अभेद जाडी डांक लठ्ठ मैथुन सांध आळशी खोळ एक्का कुटुंब अद्वैत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP