Dictionaries | References क कत्तल Script: Devanagari See also: कतल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कत्तल A dictionary, Marathi and English | Marathi English | | Slaughter or massaere. v कर, उडव. 2 Applied to any general havoc or destruction; to the hewing down of trees, razing of buildings &c. 3 The ceremonies among Muhammadan fakírs on the tenth night of the Muharram. Rate this meaning Thank you! 👍 कत्तल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Slaughter, general havoc. Rate this meaning Thank you! 👍 कत्तल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कापाकापी , छाटाछाटी , तोडातोडी , संहार Rate this meaning Thank you! 👍 कत्तल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun मोठ्या प्रमाणावर ठार मारण्याची क्रिया Ex. लालमहालात शिरून मराठ्यांनी कत्तल सुरू केली. See : मारामारी Rate this meaning Thank you! 👍 कत्तल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ हिंसा ; लढाईत होणारी माणसांची कापाकापी ; छाटाछाटी ; बिजन . ( क्रि०करणें , उडविणें ). कतल पहा . २ सरसकट नाश ; एकजात मोडतोड ( झांडें , इमारती इत्यादिकांची ). ३ मोहरमच्या दहाव्या दिवशीं मुसलमान फकीर जे विधी आचरतात ते . ( अर . कत्ल ) - ची रात्र - स्त्री . १ मोहरमच्या दहाव्या तारखेची रात्र ( या रात्री अलीचे मुलगे लढाईत मेले यावरून ). २ आणीबाणीची वेळ ; ऐन घाईची - गर्दी ची वेळ ; लग्नाघाई . ३ ( ल .) काटाकाटी , कापाकापी . ०खाना - पु . जेथें बकरीं इ० जनावरें मारून त्यांचें मांस विकलें जातें ती जागा ; खाटीकखाना . ' कत्तलखाने गांवाबाहेर नेणें हें आरोग्याच्या दृष्टीनें आवश्यक आहे .' - के २४ . ६ . ३० .०बाज वि. हिंसाप्रिय ; रुधिरप्रिय ; कत्तल करणारा . ( अर . कत्ल + फा . बाझ ) होणें - मारला जाणें . ' नानापाशीं कत्तल झाला । ' - ऐपो १२० . Rate this meaning Thank you! 👍 कत्तल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कत्तल करणें ठार मारणें साफ नाश करणें यावरून (ल.) परीक्षेत नालायक ठरविणें उत्तीर्ण न करणें. ‘आमचे परीक्षकही आतां आमची अशीच क तल करणार, नाही?’-दौलत पृ. 34- Related Words कत्तल कत्तल होणें कत्तल देणें उतापती काटेमारी कातिल कत्ल अजचैन दाट हत्यार लागणें यमाजी भास्कराचा दरबार उतापती घातपात करणे सक्रंदन काटाकूट बीजन मसण उठणें निकृंतणे carnage बिजन काटाकाट कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण काटाकाटी कापाकाप कतलकाम शाका लांडगेतोड चालविणें रक्तपात massacre काटणी शिरकाण सफ सफा slaughter कंदन कंबध कटा कदन घोडेपर हौदा, और हत्तीपर जीन। जान बचानेके लिये पळे वॉरन हेस्िग्स घोडेपर हौदा, हाथीपर जीन। जल्दीसे भाग गया वॉरन हेस्तिंग।। दावन लांडगा युद्ध्य मर्दणें butcher छाट विदारणें दावण निकेतन खस्त खून कटाव लोध निधन कट्टा सत्र हत्या खूण साफ अरबी युद्ध शेण रांड रण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP