Dictionaries | References

करी

   
Script: Devanagari

करी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कढ़ी

करी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   expressing Relation, as पुणेकरी Belonging to, like &c., the people of Poona.
   An elephant.

करी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An elephant. An affix to nouns implying the master; the dealer in; the bearer, etc.

करी

  पु. कर पहा . पुढील अर्थी नामांना हा प्रत्यय लागतो . १ मालक , धनि , जवळ बाळगणारा , उदा० पकेकरी = पैसा जवळ बाळगाणारा ; घर री = घराचा मालक ; मानकरी = मानाचा अधिकारी . २ एखाद्या गांवचा रहिवासी ;- चा माणुस . उदा० गांवकरी . ३ एखादा धंदा करणारा ; काम करणारा ; एखाद्या धंद्यावर उपजीविका करणारा . उदा० भिक्षेकरी ; शेतकरी ; भाडेकरी . ४ वाहणारा ; बरोबर घेणारा . उदा० इंटेकरी ( राजशस्त्रधर , इटा नावाचें राजानें वापरावयाचें शस्त्र बरोबर बाळगणारा , खेळणारा ); पटटेकरी . ५ नुसतें कार्य करणारा किंवा उरकणारा . उदा० यात्रेकरी ; मारेकरी करी याचे अनेक अर्थ असुन ज्या शब्दांना तो लागतो तेथ तेंथे त्याचे अर्थ दिले आहेत . करी हा प्रत्यय वाला या प्रत्ययाप्रमाणे वाटेल तेव्हा उपयोगांत आणीत नाहींत . - वि . कर ( शहरांच्या नांवाना लागणारा प्रत्यय ) चें विशेषणात्मकरुप ; संबंधदर्शक ; उदा० पुणेकरी = पुण्याचा किंवा पुण्याच्या लोकांसारखा . ( सं . कृ = करणें .)

करी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : गजः, गजः

Related Words

करी   अणकार करी सारकें   टका करी कामकाज   परवशता शतगुणें करी जाच   ना करी सारकें   चोरी मोरी, देव बरें करी   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   जोंवरी देखलें नाही पचानना । तोंवरी जंबुक करी गर्जना ।   करी सारकें   ترجُمعہٕ کَرنَس لایق   மொழிபெயர்க்கத் தகுந்த   ଅନୁବାଦ ଯୋଗ୍ୟ   വിവര്ത്തന യോഗ്യമായ   उन्हाळा आछादन करी, पावसाळा प्रगट करी   शरम करी नरम आणि भरम करी गरम   गांव करी ते राव न करी   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   दाम करी काम, बिबी करी सलाम   दाम करी काम, बिबी करी सलास   viable   workable   विनंशिन्   विलोप्य   executable   feasible   tangible   touchable   translatable   practicable   غٲب گََژھَن وول   புழக்கத்திலில்லாத   మాయంచేయదగిన   লোপ করার যোগ্য   ਨੁਕਸਾਨ ਕਰਨਯੋਗ   ବିଲୋପ୍ୟ   લોપ્ય   ಕಣ್ಮರೆಯಾಗುವ   അദൃശ്യമാകുന്ന   कपाळ फुटकें, करी लटकें   कर न करी   कर ना करी   करी मला, होई तुला   वाटेवरचा हरि, रामराम करी   शेती करी जिवाची माती   शंग्रह करी सारक्यो   शनि करी हानि   जिव्हा अनर्थ करी   दान करी सारकें   दाम करी काम   चारी सुना गरवार करी   बुध करी शुद्ध   रिकाम्या मनासैतान करी कारखाना   भौम करी बोम   मंगळ करी चंगळ   माफ करी सारकी   फारीक ना करी सारकें   नमस्कार करी सारकें   पुस आणि करी हुस्स   सोम करी खोम   स्थापणूक करी सारकें   स्पर्श करी सारकें   स्विकार करी सारकें   অনুবাদযোগ্য   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी   आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी   आर्जवी करी आर्जव, नाही यजमानास्तव   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   खरा धंदा करी, चाले वारशापरी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   करी (करे) चोरी, और शिरजोरी   खटपट करी तोच पोट भरी   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   घर जळल्‍यावरी, पाण्याचा शोध करी   विवेकाचा जाळ, करी विराटाचा बाळ   अरिष्ट आलियावरी तत्क्षणीं प्रगट करी   दुष्ट कारभारी, समुदायांचा वीट करी   जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार   चांगलीं कृत्‍यें करी, होतीं यज्ञापरी   चांगले करी, अशी सोय धरी   चांगले करी त्‍याला कोण बोल   डोळे आल्‍यावरी, प्रकाशाचा त्रास करी   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   मोठी चूल पिशवी रिकामी करी   नितांतल्या शिरीं नातू दाल्ला करी   सुग्रण करी भांडे, चुलीपुढें धांडे   सोडी लाज तो करी काज   हातीं दाम, बिबी करी सलाम   अनुवाद्य   रावसोलायजाथाव   not due   ಅನುವಾದಿಸಿದ   ਅਨੁਵਾਦੀ   અનુવાદ્ય   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा   आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP