Dictionaries | References क कानू Script: Devanagari Meaning Related Words कानू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A rule, regulation, statute. Pr. कान द्यावा पण कानू देऊं नये. A maxim amongst tenants. Suffer anything, but take care that no new exaction be established by too easy compliance. Also expressed as कान देऊं पण कानू सोडणार नाहीं. 2 The right of requiring, from every man exposing things for sale in the market, a portion of his goods. कानू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A regulation, rule, statute. कानू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( कायदा ) अट ; नियम ; ठराव . म्ह० कान द्यावा पण कानू देऊं नये ( ही म्हण खंडकर्यांत प्रचलित आहे )= कांही झालें तरी नवीन कराचें ओझें येऊन पडूं नये म्हणुन यत्न करावा . ' त्यांनी अशी कानु कधी आपणावर चढवून घेतली नाहीं . ते आअतां अकसेंकबूल करितील . - ख २ . ६१३ . २ हक्क ; रीत ; वहिवाट . ' कान देऊं पण कानु सोडणार नाहीं .;' ३ बाजारांत वक्रिला आलेल्या जिन्नसावरील द्यावयाचा कर , पट्टी ,' हल्ली सालोसाल नजरेची कानु गांवगन्नास बसविली ते दूर करावी .' - ऐटी २ . ४१ . ४ नियम ; कायदा .' पूर्वापार यास माफ असतां हालीं कानू करावयास कायी गरज .' - रा २० . ३६० . ( अर . कानून् ; तुल०इं कॅनन ) ०कनात - स्त्री . चाल ; रींत ; कायदा ; हक्क०काननात कर , पट्टी वगैरे . ' वेठी जेठा व बाजे कानू - कान - नातीचा उपासर्ग न देणें . - रा २० . ३६० . ( कानू + काननात ( कानुनचें अव .)) ०कायदा - पु . ( राजशासन ) कायदेकानु नियम , ठराव वगैरेनां समुच्चयानें योजितात . ( कानु + कायदा )०जापता पु. सरकारी कायदेकांनूचें पुस्तक , कोड कानुचें पुस्तक .०बाब स्त्री. एक कर . पुर्वी मराठी मुलखांत जमीनदार हा कर बसवीत असत . कानू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कान द्यावा पण कानू देऊं नयेकान पहा. कानू नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : कानो Related Words कानू कींवची कानू इकराम कमवेतन नक्षलवाडी कान्हू लोण बारगळणें नक्सलबाड़ी बंधारण कींव कीव निर्बंध बसविणें चक लोण कुल कलम बे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP