Dictionaries | References

खडका

   
Script: Devanagari

खडका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A noise as of a person or thing moving, a foot fall &c. 2 A sharp and clamorous contest; a squabble or brawl. Ex. त्याचाआमचा खूब ख0 उडाला. ख0 घेणें or काढणें g. of o. To listen in order to catch the sound of a person or thing approaching.

खडका

   जवळ येणार्‍याची चाहुल ( माणसाच्या पायांची इ० ) ओळखीचा आवाज ; कांहीं ध्वनि . २ खडांजगीचें भांडण ; खटका . ' त्याचाआमचा खुप खडका उडाला .' ३ ( व .) खूप खाणे खाण्यावर तडाखा . ' आज पुरणपोळीवर खडका आहे .' ( ध्व .)
०घेणें   कानोसा घेणें ( जवळ येणार्‍या माण . साचा वस्तुचा )
काढणें   कानोसा घेणें ( जवळ येणार्‍या माण . साचा वस्तुचा )
०धडका  पु. भांडाभांडी ; खडांजंगी ; कलागत .

खडका

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP