Dictionaries | References ख खळणें Script: Devanagari Meaning Related Words खळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .To make seminal emission--man or beast. खळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Paste; starch.v i Intermit or pause. खळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. खळ लावणें . देणें ( कपड्यांना ); बुडविणें ( कागद , तुरटीच्या पाण्यांत ). खळअ.क्रि. १ मध्येंच थांबणे ( वारा , पाऊस , उद्योग , कामधंदा इ० ) ' मनुष्यांच्या शरीरांतले व्यापार जसे कधी खळत नाहींत .; - नि ५८ . २ गतीला अटकाव होणें ; मार्ग खुटणें . ( प्रावाहाचा ). ' बारा वर्षांत तिच्या डोळ्यांचें पाणी खळले नाहीं .' - इंप ५६ . ३ हात आंखडणें ; थोपविणें ; कांही वेळपर्यंत राहणें , थांबणे ( माणुस ). ४ वीर्यपात होणें ( माणुस , पशु यांचा ). ' तो घोडा हमेशा खळतो .' ( सं . स्खलन ; प्रा . खलण ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP