Dictionaries | References घ घडणें Script: Devanagari See also: घडून येणें Meaning Related Words घडणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghaḍaṇē or ṅghaḍūna yēṇēṃ v i To happen, occur, fall out, come to pass: also to be accomplished or done by..ghaḍaṇēṃ v c To touch. Ex. तो शूद्र मला घडला. Though transitive, it admits not of नें and inflects not the agent. घडणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Form, forge, draw up. Touch.v i Happen, occur, fall out. घडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ हातोडयानें ठोकून ठोकून , तासून तासून , भट्टींत तापवून , कोरून आकार देणें , बनविणें ; तयार करणें ; निर्माण करणें ; उत्पन्न करणें . शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजे । - ज्ञा १८ . १७६७ . ते लावण्याची लतिका । तिसी घडेअंबिका । - कथा १ . ३ . ३६ . २ ( माहिती , हिशेब , जमाखर्च ) लिहून काढणें ; नमूद करणें ; तयार करणें ; आकारणें . [ सं . घटन ; प्रा . घडण ; सिं . घडणुं ; गुज . घडवुं ]उ.क्रि. १ स्पर्श करणें ; शिवणें . तो शूद्र मला घडला . या क्रियापदाचा प्रयोग करतांना कर्त्याची नेहमीं प्रथमाच पाहिजे . कर्ता तृतीयेचा नसावा . २ मेटणें नातरी उद्यानीं माधवी घडे । - ज्ञा १ . ४३ . [ सं . घृष - घृष्ट - घट्ट = घांसणें ; स्पर्शणें ]अ.क्रि. १ जुळून येणें ; होणें ; बनणें ; अस्तित्वांत येणें . २ उत्पन्न होणें . हे आंगा तंव घडले । जीवींचि आथी जडले । - ज्ञा ३ . २५५ . ३ पार पडणें ; शेवटास जाणें . तेथें वाग्निश्चयो घडे कैचा । - एरुस्व २ . २९ . सुसंगति सदा घडो । - केका ११८ . ४ मिळणें ; होणें ; जुळून येणें ; साधणें . घडे शत्रु लोकांत त्याचा प्रवेश । ५ ( एखाद्याकडून एखादी गोष्ट ) सिध्दीस , तडीस जाणें ; आमच्या हातानें तुमचें कार्य जितकें घडेल तितकें करूं [ सं . घटन ; प्रा . घडण ] घडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घड मोड, सोनार धडदागिन्यांची नेहमी घडामोड केली, जुने मोडून नवे करीत गेले की, प्रत्येक वेळी सोनाराला मात्र लाभ होतो व मालकाचे सोने कमी कमी होत जाते. Related Words अऔसेस पुनवेस घडणें नर मोडून नारायण घडणें अद्दल घडणें अवसे पुनवेस घडणें घडणें वाट घडणें जन्मांतरी न घडणें फासा सोईचा पडणें प्रसंग घडणे दर आमदन गालांत बसणें कोल्ह्याचे तोंड बघणें फासा उलटा पडणें नागवे कोल्हें भेटणें घडौतें बोंब रावणाची आणि करणी करटाची पटकी खाणें झोक्या ठोक्यांत येणें डाव पडणें अऔसेस पुनवेस येणें कांडपा अवसेस घडई घडापड वाटेचें पाऊल आडवाटेस पडणें बैठी पडणें मोडशी उतरणें जन्माची आठवण राहणें दैव उभें राहणें नांवाजलेला गुरव देवळांत मुतला ठुकणें ठेंच लागणें ढुंगणावर आपटणें वीतणें पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवणें शिकार उठायला आणि कुत्रं हागत उभे राहण्याला गांठ पडणें इष्टापत्ति अनिष्टापात उरी केस, माथां टक्कल कपाळाला केस उगवणें कपाळावर केस उगवणें कोठें काई कोठें काई, म्हातारीला न्हाण येई घडला घाट घडसणें घाडणें जीव पोळणें फारकत होणें फारखत होणें पाप्याला पंढरपूर, हागायाची गोद्री दूर आपला कान पिळून घेणें अनिष्टापत्ति घडत्यास पडता घडवट घडाव घडितघाट घडींव पढीयंते दूरौनि दिसेः ऐसे सामर्थ्य मनातें असेः सहज पडे, दंडवत घडे घडीव खार पडणें खार लागणें खार लावून घेणें उभा राहणें करणें कुच, बोलणें उंच करणें थोडें, बडबड फार करणें थोडें, बलबल फार करणें थोडें, बोलणें फार करणें थोडें, मचमच फार करणें थोडें, वचवच फार करणें थोडे उलवणें चड (गो.) घडवणें घडावण पांढरे कावळें होणें घडशी औस आपजणें काण्ण कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही घडकाम घडणावळ घडाई जन्मांतर देव पावणें अवस घडणी आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली अनुलोमपद्धति घडविणें घाड शिवणें घटणें अद्दल उजागरा घडाघड बितणें ठकणें ठेंच योगायोग आळसी अन्वयव्यतिरेक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP