Dictionaries | References

चाकरी

   
Script: Devanagari

चाकरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  चाकर का काम या भाव   Ex. चाकरी छोड़कर अब मैंने सिलाई शुरू कर दी है ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   See : नौकरी, सेवा

चाकरी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : मोलमजुरी

चाकरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Service, servitude, attendance. Pr. चा0 करावी भाकरी खावी One ought to work and then eat.

चाकरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Service, employment.

चाकरी

 ना.  गुलामगिरी , दास्य , नोकरी , रोजगार , शुश्रूषा , सेवा ;
 ना.  उदरनिर्वाह , उपजीविका , निर्वाहाचे साधन , योगक्षेम , रोजीरोटी .

चाकरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चाकराचे काम   Ex. ह्या घराची चाकरी मी मागच्या वीस वर्षांपासून करत आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सेवा नोकरी
Wordnet:
bdसिबिथाय
benসেবা
gujસેવા
hinसेवा
kanಕೆಲಸ
kasخٕدمت
mniꯐꯅꯅꯕ꯭ꯊꯕꯛ
nepसेवा
urdخدمت , نوکری , ملازمت
   See : नोकरी

चाकरी

  स्त्री. चाकराचें काम . सेवा ; नोकरी ; शुश्रुषा . कां मोटा भाग्यलाभ स्वसुकृत फळलें तें नव्हे चाकरी ती । - मोकृष्ण ५६ . ४१ . स्वदास समयीं जपे तरि न देवरा चाकरी । - केका ८४ . [ फा . ] म्ह० चाकरी करावी भाकरी खावी = अगोदर काम करावें मग जेवावें .
०चुकरी  स्त्री. ( व्यापक . ) रोजगार ; नोकरी ; धंदा ; कांहीं तरी उद्योग . [ चाकरी द्वि . ]
०चोर चाकरीया, जमीन चाकरिया  स्त्री. नोकरी करण्याच्या कबुलीनें सारा न घेतां दिलेली जमीन ; इनाम जमीन . प्रपंचार्थ ; धमार्थ जमीनीप्रमाणें ( पहा ).

चाकरी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : चम्चागिरी

Related Words

चाकरी   भाकरीची चाकरी   गादीची चाकरी   चाकरी कॅल्‍यार भाकरी मॅळत्‌   जशी चाकरी, तशी भाकरी   रागीटाची चाकरी, तलवारीची धार   चाकरी आणि भाकरी   चाकरी करावी, भाकरी खावी   चाकरी तोंवर भाकरी   गांठचे खाऊन शेटची चाकरी करणें   चाकरी करावी आणि भाकरी मागावी   भटाची चाकरी आणि शिळया भाकरी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी   चाकरी करणें लागती, त्‍यांत इतरांची मर्जी मोडती   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   भटाची चाकरी कांहींच नाहीं, भुसकट पडलें माहीतच नाहीं   खुली चाकरी   कोरडी चाकरी   खडी चाकरी   घोड्याची चाकरी   बैठी चाकरी   नौकरी-चाकरी   हमाली चाकरी   पोट बांधून चाकरी करणें   भाकरी आसा ताका चाकरी नाका   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी   दो दिवसाची (चाकरी, मजा इ.)   social climber   कोणाच्यानेहि दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   सांगत ती चाकरी, दीत तॉ मुशारॉ   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   climber   राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे   service   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   wait upon   मुलाझिमत   राजाच्या कारभार्‍याला पोटाचा दरारा   अनुचर्या   म्हशीची सेवा आणि दुधाचा मेवा   फिद्वियत   मालीस   योषित   नवकरी   उलिंग   उलिंगें   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी   उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला   उलिंगी   कुत्तेखानी   जो दुकानाचा चार, दुकान होय त्‍याचा किंकर   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   चलाधिकार   चाकरीखेरीज भाकरी नाहीं   रागिष्ट   रुपेरी बेडी   मख्दूम   महिनमाल   महिनेमहाल   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   स्नेहजोड   कामीं असणें   कुत्तेखाशी   कुत्तेखासी   कुत्तेघाशी   शुश्रूषणा   शेवा   सईस   अनुचरण   ज्‍याचा खावा ठोंबरा, त्‍याचा राखावा उंबरा   दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा   लाख्या बारगीर   योषिता   आठवेठ   खुली   उभा पहारा   एक्सा   एक्सान   एक्सू   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   खजमत   गोडु   सकळवेळीं   सकळा   वेळेवारीं   शर्मणें   शर्मिंदा   शर्मिंधा   अधोरा   अधोरी   अलंगनौबत   अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे   गांवबलांडा   जानफिशानी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP