Dictionaries | References

चोंदी

   
Script: Devanagari

चोंदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   with a clout; to clout-gag. hence fig. or चोंदी देऊन जाणें To gull, trick, cozen.

चोंदी

  स्त्री. चोंदा अर्थ १ पहा . २ फसवणूक ; लुबाडणें . ( क्रि० देणें ; बसणें ).
०घालणें   देणें बसणें बसवणें - चिंध्या इ० कांचा दट्टया देऊन बंद करणें .
०देणें   ( तोंडांत ) बोळा देणें .
०देऊन   अक्रि . ( ल . ) ( एखाद्याला लुच्चेगिरीनें ) फसवून पळून जाणें ; भोळावणें ; मुंडणें ; डोक्यावर हात फिरवून जाणें . [ चोंदणें ]
जाणें   अक्रि . ( ल . ) ( एखाद्याला लुच्चेगिरीनें ) फसवून पळून जाणें ; भोळावणें ; मुंडणें ; डोक्यावर हात फिरवून जाणें . [ चोंदणें ]

चोंदी

   चोंदी घालणें-देणें-बसणें-बसवणें
   दट्‌टया देणें
   चिंध्यांचा वगैरे बोळा घालणें
   तोंड, बीळ वगैरे बंद करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP