Dictionaries | References ब बोळा Script: Devanagari Meaning Related Words बोळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To sweep clean; to clear away utterly; to spoil, strip, denude: also to expunge or blot out, lit. fig. बोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A clout; a blot.बोळा फिरविणें Sweepclean. बोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चिंध्यांची गुंडाळी Ex. दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला noun चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा Ex. ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasگولہٕ noun अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी Ex. ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते noun व्यवस्थित घडी न करता कसेतरी गोळा केलेले कापड, कागद इत्यादी Ex. खोलीत जिकडेतिकडे कागदाचे बोळे पडले होते ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಗುಂಪಾಗಿ kasڈیر , میٔٹ noun कापसाचा किंवा कपड्याचा तुकडा ज्याने तेल, अत्तर, मलम इत्यादीत भिजवून किंवा असाच वापरला जातो Ex. त्याने बोळ्याने जखम साफ केली. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলুটি gujપૂમડું hinफाहा kanಔಷಧ ಮುಂತಾದವುಗಳಿಂದ ಒದ್ದೆ ಮಾಡಿದ ಅರಳೆಯ ಹಂಜಿ malഎണ്ണ ശീല oriଔଷଧଲଗା କନା sanतूलनिगः tamநனைத்த பஞ்சு telమలాంపట్టి urdپھاہا , پھوہا बोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गाळा ; कापूस वगैरेचा लहानसा पिंड , गोळा . ' कापूस बाजारांत कापसाचें गाडीवर बोळेवाल्यानां बोळे वेचूं देऊं नयेत असें ठरविलें .' - सकाळ २५ . ११ . १९३८ . पु. चिंध्यांची गुंडाळी ; चुना देणें , भोंक बुजविणें , भिंत सारविणें , इ० साठीं कापडाचा केलेला गोळा ; पोतेरें . लहान मुलाच्या तोंडांत दुधांत बुडवून दिलेली चिंधी .कागद इ० वर शाईचा , रंगाचा , इ० पडलेला ठिपका , डाग .जुनें व घाणेरडें वस्त्र ; ज्याची घडी व्यवस्थित न करतां कसा तरी गोळा केला आहे असें वस्त्र , कागद , पानें इ० .०फासणें फिरविणें -पुसून टाकणें ; पुसून स्वच्छ करणें .( ल . ) नाहींसा करणें ; बिघडविणें ; पूर्वीचें रुप बदलून टाकणें .नामंजूर करणें . पण येथेंच सर्व मुद्यांवर बोळा फासला गेला . - सासं २ . ३१ . बोळ्यानें दूध पिणें - ( अगदीं लहान मुलाला स्वतः दूध पितां येत नसल्यामुळें त्याला बोळ्यानें दूध पाजावें लागतें . यावरुन ल . ) स्वतःची अक्कल नसल्यानें दुसर्याच्या सांगीप्रमाणें चालणें ; बुद्धिहीन असणें . Related Words बोळा बोळा फासणें बोळा फिरविणें बोळा फासणे बोळा फिरणें बोळा फिरवणे धार्याला बोळा व दरवाजा मोकळा सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्याचा बोळा tampon चोंदी देणें laryngeal swab cotton wool plug चोंबणें गुडदी दसाडे जीव गोळा होणें चिरटोळी बुचटणें चोंदा बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें चोंदी gag चोंबा बोंथ बोळयानें दूध पिणें बोंथी घोळणा तुंबाडा बोळणें चोंथा चोथा तुंबारा निघणें तुंबा माग पाट चोर दूध जीव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP