Dictionaries | References ज जासूद Script: Devanagari See also: जस्वंद , जासवंद , जासवंदी , जासुंद , जासुंदी , जासुद , जास्वंद , जास्वंदी , जास्वन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जासूद A dictionary, Marathi and English | Marathi English | | A messenger, courier, runner. 2 fig. A piece of paper sent up along the string to a paper-kite, a messenger. Rate this meaning Thank you! 👍 जासूद Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A messenger, courier.जासूद जोडी f A couple of messengers. Two are usually despatched together. Rate this meaning Thank you! 👍 जासूद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. काशीद , कासीद , दूत , निरोप्या , हरकारा . Rate this meaning Thank you! 👍 जासूद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : हेर Rate this meaning Thank you! 👍 जासूद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ निरोप्या ; दूत ; टपाल पोंचविणारा ; हरकारा ; काशीद ; बातमी पोंहोंचविणारा . जासूद हलकारे वकीलात । - नव ११ . ६७ . २ ( ल . ) पतंगाच्या दोरीवरून पतंगाकडे जाण्यास सोडलेला कागदाचा तुकडा . [ अर . जासूस = हेर . ]०काठी स्त्री. हरकार्याची ( हातांत धरण्याची काळया बांबूची ) काठी .०गिरी स्त्री. जासुदाचें काम , धंदा , हुद्दा .०जोडी स्त्री. दोन जासूद . बहुधा दोघे जासूद कामास बरोबर जातात .०पट्टी स्त्री. जासुदाच्या खर्चासाठीं गांवावर बसविलेला कर किंवा पट्टी . जासुदी - स्त्री . १ जासुदगिरी ; जासुदाचें काम . २ जासुदानें आणिलेली बातमी . ३ जासुदाची मजुरी , पगार . - वि . जासुदाविषयीं - संबंधीं ( चर्मीजोडा , चाळ , इ० ).०जोडा पु. ( जासुदाच्या लायक ) जाडा , वेडावांकडा , ओबडधोबड जोडा . ( तिरस्कारार्थी योजना ). Related Words जासूद detective जासूदगिरी दवादवी कासद कासीद खबर्या दामटीव हलकारा दाइण काशीद संदेसास रातबा जासुद कारड गोरवीकटगी अजुरर्दार अजुर्दार अजूरर्दार चपराशी चउरा गाहा अंची गुप्तचर मिरधा वार्तिक फिरता हकारणी हरकारा चपरासी शिपाई बिल्ला दूत वार्ता संदेश गुढी माकड घरटी मसाला शेर हांक हाक नायक चार राजा देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP