|
पु. झुपका पहा . [ हिं . झुमका ] - केदार - वि . झुपक्यांनीं युक्त ; गोंडेद्दार ; गेंदबाज . [ झुबका + दार ] - केबाळो , कबाळो , झुबेबाळी , झुबा , झुबी , झुबें , झुबुकबाळी - स्त्रीपुन . मोत्यांचा ( पोंवळयांचा ) घोस खालीं लोंबत असलेली बाळी . बुगडया झुबकबाळयाच्या जोडें । - देवीदासकृत - भामावर्णन ४ . - राजवाडे . पु. १ गुच्छ ; घोंस ; पुंज ; गेंद ( फुलांचा , केसांचा इ० ). २ कर्णफुलाला लावलेला लोंबणारा मोत्यांचा घोंस , लोलक . [ हिं . झुमका ; तुल० अर . झुमरा = गर्दी ]
|