Dictionaries | References

साती

   
Script: Devanagari
See also:  सांत , सांती , सात , साथ

साती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sātī m A companion, associate, fellow.
   The term used in multiplying unity by seven. Ex. एक साती सात.

साती

   धावि . होत्साता , असतां या अर्थी . पावला सातां सीणु । - गीता १ . १४८३ . जैसी तीरी नाव न ढळे । टेकली सांती । - ज्ञा ७ . ४ . जे योगु यागु न करितीचि । जन्मले सांते । - ज्ञा ४ . १५४ . [ सं . सत् ‍ - साति ]
  स्त्री. ( महानु .) छत्री ; झुबका . झळकती पालव सातीया । - भाए ४४१ . - शिशु १०१८ . सातरणे पहा .
  स्त्री. साथीचा रोग ; सांथ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP