Dictionaries | References ठ ठोकणें Script: Devanagari Meaning Related Words ठोकणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 To strike gently, to pat. अगाडी ठो0 To be first; to attain the first place or number. अरोळी ठो0 To set up a bawl. अर्जी ठो0 To make a petition. तंबू ठो0 To pitch a tent. दंड ठो0 To slap or strike one's upper arms. धाव or धूम ठो0 To set up a run. पानें ठो0 To set down the dishes at a feast or meal. फिर्याद ठो0 To lodge a complaint. बोंब ठो0 To beat the mouth. मूद ठो0 To dish out the rice out of the ओग्राळें. ठोकणें, like मारणें, is used in various applications, in the general sense To KNOCK OFF; to make or perform in some cursory, coarse, or rough manner. Ex. आम्ही वाटेनें चार भाकरी ठोकल्या आणि सरासरी जेवलों; पुष्कळ कामें जमलीं होतीं तीं मी कशींतरीं ठोकून निघून येईन. ठोकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To knock, strike, beat (with a mallet, hammer, stick).अगाडी ठो० . To be first; to attain the first place or number.अरोळी ठो० . To set up a bawl.अर्जी ठो० . To make a petition.तंबू ठो० To pitch a tent.दंड ठो० To slap or strike one's upper arms.धांव, धूम ठो० To set up a run.फिर्याद ठो० To lodge a complaint.बोंब ठो० To beat the mouth. ठोकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ठोकणी १ पहा . २ ठोकण्याचें हत्यार . [ घ्व ]स.क्रि. १ ( दांडकें , काठी , हातोडा इ० नीं ) मारणें ; बदडणें ; ठोठावणें ; आघात करणें . २ हळूच आघात करणें ; थोपटणें . ३ करणें ; देणें ; पाठविणें . तो आजारी पडल्याबरोबर म्या तार ठोकली . ( वाप्र . ) अघाडी ठोकणें - पहिला येणें ; पहिलें स्थान किंवा नंबर पटकावणें . आरोळी ठोकणें - ओरडणें ; मोठयानें टाहो फोडणें . अर्जी ठोकणें - विनंति करणें ; अर्ज करणें . तंबू ठोकणें - तंबू रोवणें , मारणें , देणें , उभारणें . बाहू , दंड ठोकणें - दंडावर आघात ( हातानें ) करणें कुस्तीस तयार होणें . किंचिच्छेष क्रुरुकटक भीमें पळत सुटणें . पानें ठोकणें - जेवण्याचीं पानें मांडणें . फिर्याद ठोकणें - तक्रारअर्ज गुदरणें . बोंब ठोकणें - बोंब मारणें ; शंख ध्वनी करणें . मूद ठोकणें - ओग्राळयांतून भाताच्या मुद्रा पाडणें . ठोकणें या क्रियापदाचें अर्थ मारणें या क्रियापदाप्रमाणें पुष्कळ आहेत . सामान्यत : ठोकणें ; ठोठावणें ; फटकारणें ; सप्पा उडविणें ; घाईनें किंवा ओबडधोबड रीतीनें संपविणें . इ० अर्थ होतात . जसें - आम्ही वाटेनें चार भाकरी ठोकल्या आणि सरासरी जेवलों ; पुष्कळ कामें जमलीं होतीं तीं मी कशीं तरी ठोकून निघून आलों . ठोकून देणें - सक्रि . गप्प मारणें ; बात मारणें बिन विचारानें सांगणें .अ.क्रि. कुदळीनें भोकें पाडून बी टाकून पेरणी करणें . ( पाभरीनेंक किंवा दाणे टकऊन नव्हें ) ' लाकडी कुदळीचा काथवटी व हेट्कारी लोक डोंगरी भागांत नाचणी वरी वगैरे ठोकण्याकरितां उपयोग करतात . ' - ज्ञाको . क ३२३ . ठोकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अघाडी ठोकणेंपहिला येणेंपुढे येणेंअग्रेसर होणें. Related Words ठोकणें तळ ठोकणें नौबती ठोकणें रामराम ठोकणें आरोळी बोंबा ठोकणें कानांत खुंट्या ठोकणें आसन ठोकणें अर्जी ठोकणें शड्डू ठोकणें बाहु ठोकणें बोंब ठोकणें मांडी ठोकणें पानें ठोकणें फिर्याद ठोकणें दंड ठोकणें धांव ठोकणें धूम ठोकणें तंबू ठोकणें वठठया ठोकणें घराला राम राम ठोकणें मापटयावर हात घेणें मापटें बडविणें चंदन काढणें सोई करणें माराकुटी करणें पाठीची चामडी सैल करणें पिंडे लगावणें सटकावणें सोय करणें कापटे काढणें नळी काढप ठयां करणें गंधे काढणें कुन्हारणें घोडा हांकणें तळ देणें पूजा देणें कुची भरणे कुथाडणें लांब करणें लांबडा करणें मेखाटी घेणें फुली मारणें आझोडणें खरपूस समाचार घेणें गंधाः पान्तु कुच्ची कुदकणें कुदवणें कुबलणें कुमकणें हात पाटिलकी दुम करणें मारता भोत भरणें मार देणें मारुन भोत करणें पाठ मऊ करणें पाठीचे चकदे काढणें पाणी पाजणें चणकांविणें ठांकेठोक ठाकेठोक ठोक्या गण देणें गण पूजणें उखाडें चारणें मायनी चेंचरणें ठोकणावळ ठोके सवाणणें गहिगट गाशा टाकणें कांडात काढणें कुदविणें घुरकणें छेळणें चापटणें झोडपणें ठोकतापीर यःपलाय यःपलाय करणें पूजा करणें पूजा घालणें पूजा बांधणे ठोकणी डापरणें आलीढ (अंगहार) अपटणें धोपटणें कुचलणें कुदा कुदी मायणी चेंचणें चेचणें चेचरणें टकराघो टाफरणें ठोठाविणें डाफरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP