Dictionaries | References द देवाणघेवाण Script: Devanagari Meaning Related Words देवाणघेवाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 Lending and borrowing; money-dealing. देवाणघेवाण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun काहीतरी देण्याची किंवा घेण्याची क्रिया Ex. मित्रांमध्ये आपापसात देवाणघेवाण स्वाभाविक आहे. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলেন দেন bdहोनाय लानाय benলেন দেন gujલેવડદેવડ hinलेन देन kanಕೊಡು ಕೊಳ್ಳುವ ವ್ಯವಹಾರ kasلیٛن دیٛن kokदिवप घेवप malകൊടുക്കല്വാങ്ങല് mniꯂꯧꯊꯣꯛ ꯂꯧꯁꯤꯟ nepलिने दिने oriଦିଆନିଆ panਲੈਣ ਦੇਣ sanपणनम् tamகொடுக்கல் வாங்கல் telఇచ్చిపుచ్చుకోవడం urdلین دین , حساب کتاب See : सौदा, विनिमय देवाणघेवाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ देवघेव ; व्यवहार ; व्यापार ; देण्याघेण्याची क्रिया . २ उसने वाण ; उसने फेडणे . ( फायदा , तोटा , इ० ). ३ थोडे फार देणे किंवा घेणे ; थोडीफार सूट देऊन वगैरे केलेली तडजोड . [ देणे घेणे ] न. १ देवघेव ; व्यवहार ; व्यापार ; देण्याघेण्याची क्रिया . २ उसने वाण ; उसने फेडणे . ( फायदा , तोटा , इ० ). ३ थोडे फार देणे किंवा घेणे ; थोडीफार सूट देऊन वगैरे केलेली तडजोड . [ देणे घेणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP