Dictionaries | References

निमित्त

   
Script: Devanagari

निमित्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उद्देश्य, कारण

निमित्त     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  आपलो बचाव करपा खातीर वा कसलोय हेत सिद्ध करपा खातीर सांगिल्ली फटीची गजाल   Ex. तो तकलेफोडीचें निमित्त करून शाळेक वचूंक ना
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
निमीत कारण
Wordnet:
asmবাহানা
bdफाव खालामफ्लानाय
benঅছিলা
gujબહાનું
hinबहाना
kanನೆಪ
kasبَہانہٕ
malനടിപ്പ്
marबहाणा
mniꯁꯥꯁꯤꯟꯅꯕ
panਬਹਾਨਾ
sanअपदेशः
telసాకు
urdبہانہ , حیلہ , عذر , دھوکہ , فریب , بات

निमित्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Object, purpose, aim, intention, view. Ex. पोट भरायाचे निमित्तानें माणसें चाकरी करितात. 2 Cause, reason, account, ground. Ex. तो चोरीचे निमित्तानें फांशीं गेला. 3 Instrumental cause. 4 A false plea; a pretence, pretext, sham. Ex. पोटदुखीचें नि0 करून घरीं राहिला. 5 False imputation. v ये, लाग, टळ, लाव, आण, ठेव, घे, काढ. Ex. त्यानें चोरी केली नसतां चोरीचें नि0 आलें. 6 Used as prep On account of; for the sake of. Ex. चोरीनिमित्त मारलें; विद्येनिमित्त श्रम केला. निमित्ताचा That will furnish pretext for accusation or blame;--said of an article or a business which, although it seems good or fair, is in reality bad or intricate; and which, therefore, by its susceptibility of detriment in the use or management, is likely to bring unmerited censure upon the borrower or manager. 2 That will serve the occasion; that will do for a pretence; as निमित्ताची देवपूजा-स्नान-भोजन-दानधर्न. निमित्ताची बायको A woman that will pass as a wife: also निमित्ताचा नवरा-चाकर-पुत्र-घोडा &c. निमित्तास For appearance' sake; as a blind; as a make-believe. Ex. ह्या कामांत कोण्ही मोठा निमित्तास पाहिजे. निमित्तास टेंकणें To watch or wait for a pretext; to seek occasion.

निमित्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Object, aim. Cause, reason A false plea; a pretext. False imputation.
prep  . On account of; for the sake of.
निमित्ताचा   That will furnish pretext for accusation or blame.
निमित्ताची बायको   A woman that will pass as a wife.
निमित्तास   For appearance's sake; as a blind.
निमित्तास ढेंकणें   To wait for a pretext.

निमित्त     

ना.  कारण , प्रयोजन , सबब ;
ना.  अनुसंधान , आशय , उद्देश , मतलब , हेतू ;
ना.  बयान , बहाणा , मिष , सबब ( खोटी ).

निमित्त     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कारण, बहाणा

निमित्त     

 न. १ हेतु ; उद्देश ; मतलब ; आशय ; अनुसंधान . पोट भरावयाचे निमित्ताने माणसे चाकरी करितात . २ कारण ; सबब ; प्रयोजन ; आधार . असे मेघ ही या निमित्ते सखा हो । - वामन , वेणुसुधा २ . १५ . तो चोरीच्या निमित्ताने फाशी गेला . ३ कारणीभूत , साधनीभूत गोष्ट . ४ खोटी सबब ; बहाणा ; सोंग . पोटदुखीचे निमित्त करुन तो घरी राहिला . ५ खोटा आरोप ; आळ . ( क्रि० येणे ; लागणे ; टळणे ; लावणे ; आणणे ; ठेवणे ; घेणे ; काढणे ). त्याने चोरी केली नसतां चोरीचे निमित्त आले . ६ चिन्ह . देखतो मी निमित्तेही विपरीतेचि केशवा । - गीता ( वामन शांडिल्य ) ४६ . - शअ . साठी ; करितां ; करणे . चोरीनिमित्त मारले . विद्येनिमित्त श्रम केला . [ सं . ] निमित्ताचा - १ आरोपास अथवा दोषास कारण होणारा ; ज्यामुळे आळ येईल असा ( धंदा ; वस्तु वगैरे - जी सकृद्दर्शनी उत्तम दिसून पण त्यांतील व्यंगामुळे वापरणार्‍यावर निष्कारण दोष येतो ). २ प्रसंगास उपयोगी पडणारा ; बहाण्यास पुरे असलेला , नांवाला पुरेसा . जसेः - निमित्ताची देवपुजा - स्नान - भोजन - दानधर्म . निमित्ताचा धनी - वि . वाईटपणा , दोषारोप , बोल सोसणारा ज्याच्यावर दोष ठेवला जातो असा . निमित्ताचा धनी केला असे प्राणी । - नवनीत १४५ . निमित्ताचा साधु - पु . ढोंगी साधु ; वरकरणी साधु . निमित्ताची बायको - नवरा - चाकर - पुत्र - घोडा - इ० - नांवापुरेशी , गरज भागण्यास उपयोगी बायको इ
०निमित्ताचे   - पात्र , निमित्ताचे घर - निंदेचे किंवा दोषाचे निमित्त करतां येण्याजोगा ( मनुष्य , वस्तु , गोष्ट इ० . निमित्तास - क्रिवि . देखाव्याकरिता ; नांवाला . ह्या कामांत कोणी निमित्तास पाहिजे . निमत्तावर टेकणे - निमित्त सापडेल केव्हा म्हणून टपून बसणे . निमित्तावर टेकणे - एखादे काम बिघडावे म्हणून निमित्त ( स्वल्प कारण ) शोधणे . त्याच्याशी अगदी बोलूं नका , स्वारी काय अगदी निमित्ताला टेंकली आहे . तुम्ही एखादा शब्द बोलल्यावर लागलीच वाजंत्री सुरु होईल . सामाशब्द -
भांडे   - पात्र , निमित्ताचे घर - निंदेचे किंवा दोषाचे निमित्त करतां येण्याजोगा ( मनुष्य , वस्तु , गोष्ट इ० . निमित्तास - क्रिवि . देखाव्याकरिता ; नांवाला . ह्या कामांत कोणी निमित्तास पाहिजे . निमत्तावर टेकणे - निमित्त सापडेल केव्हा म्हणून टपून बसणे . निमित्तावर टेकणे - एखादे काम बिघडावे म्हणून निमित्त ( स्वल्प कारण ) शोधणे . त्याच्याशी अगदी बोलूं नका , स्वारी काय अगदी निमित्ताला टेंकली आहे . तुम्ही एखादा शब्द बोलल्यावर लागलीच वाजंत्री सुरु होईल . सामाशब्द -
०कारण  न. आधारभूत गोष्ट . निमित्त अर्थ ३ पहा . प्रत्यक्ष कर्ता , साधक ; विशेषतः सृष्टि निर्माण करणारी देवता ; ब्रह्मा ; कारण पहा . मृतघटास निमित्तकारण कुलाल .
०खोर वि.  १ खोट्या सबबी , बहाणे सांगणारा . २ दोष देण्याची संधि शोधणारा ; लहानसहान अपराध शोधून काढण्यासाठी डोळ्यांत तेल घालून बसणारा .
०धर्म  पु. एखादा विशेष अथवा प्रासंगिक विधि , कर्म .
०धारी   भूत वि . टिक्याचा , टिळ्याचा धनी पहा .
०वाचक   - न . मूळ धातूस ऊं प्रत्यय लावून होणारा धातुसाधित शब्द . उदा० बोलूं , घेऊं इ
धातुसाधित   - न . मूळ धातूस ऊं प्रत्यय लावून होणारा धातुसाधित शब्द . उदा० बोलूं , घेऊं इ
०निमित्ती वि.  केलेला ; उत्पादित ; कारणीभूत . ( समासांत ) एकन्निमित्ती , तन्निमित्ती . निमित्य न . ( प्र . ) निमित्त . दुसर्‍याची बुद्ध ऐकत निमित्याशी । - ऐपो १५७ .

निमित्त     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : उद्देश्य, कारण

निमित्त     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
निमित्त  n. n. (possibly connected with नि-√ मा above) a butt, mark, target, [MBh.]
दुर्-न्°   sign, omen, [Mn.] ; [Yājñ.] ; [MBh.] &c. (cf.)
ROOTS:
दुर् न्°
°त्तं√ या  mfn. cause, motive, ground, reason, [Up.] ; [Kap.] ; [Var.] ; [Mn.] ; [MBh.] ; [Kāv.] &c. (in all oblique cases = because of, on account of cf.[Pāṇ. 2-3, 23] ; [Pat.] ; mfn.ifc. caused or occasioned by; , to be the cause of anything, [Kād.] )
ROOTS:
°त्तं √ या
उपादान   (in phil.) instrumental or efficient cause (opp. to , the operative or material cause), [Vedântas.] ; [Bhāṣāp.]
आगन्तु   =
देह   
पर्वन्   , [L.]

निमित्त     

Shabda-Sagara | Sanskrit  English
निमित्त  n.  (-त्तं)
1. Cause, motive, instrumental cause.
2. Mark, sign, spot, trace, token.
3. Omen.
4. A butt, a target.
5. Pretext.
E. नि before, मि to measure, क्त affix, also
ROOTS:
नि मि क्त
with कन् added निमित्तक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP