Dictionaries | References

नीळ

   
Script: Devanagari

नीळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  नीळ नांवाच्या रोंप्या पसून मेळपी निळो रंग   Ex. ताणें नीळ घाल्लो कुरतो घाला
HOLO COMPONENT OBJECT:
नीळ
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنیٖل
malനീലം
nepनीर
sanनीलपत्त्री
tamநீலம்
telనీలి మందు చెట్టు
 noun  जाचे पसून नीळ तयार करतात असो एक रोंपो   Ex. हांगा निळीचें शेत आसा
MERO COMPONENT OBJECT:
नीळ
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujગળી
hinनील
kanನೀಲಮರ
malനീല അമരി
marनीळ
tamஅவுரிச்செடி
telనీలిచెట్టు
urdنیل , نکھالو , ریوا , مہابلا , میگھ ورشا
   See : नीलम

नीळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Indigo plant. 2 Indigo. 3 m A species of monkey. 4 A sapphire. 5 f The green matter of stagnant water. नीळ नासली or रांपली or निळीचा रंगनासला Phrases founded upon a popular story, and used in rejecting any report or statement as utterly fabulous and incredible.
   Dark blue, indigo blue.

नीळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Indigo plant. Indigo.
  m  A species of monkey. A sapphire.
  f  The green matter of stagnant water.

नीळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  निळीच्या झाडापासून मिळणारा रंग   Ex. आईने पांढर्‍या कपड्यांना नीळ दिली.
HOLO COMPONENT OBJECT:
नीळ
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنیٖل
malനീലം
nepनीर
sanनीलपत्त्री
tamநீலம்
telనీలి మందు చెట్టు
 noun  ज्या पासून नीळ काढली जाते ते झाड   Ex. निळीचे पान अनेक रोगांवर उपयोगी पडते.
MERO COMPONENT OBJECT:
नीळ
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
निळंबी
Wordnet:
gujગળી
hinनील
kanನೀಲಮರ
malനീല അമരി
tamஅவுரிச்செடி
telనీలిచెట్టు
urdنیل , نکھالو , ریوا , مہابلا , میگھ ورشا
   See : नील

नीळ

   पुन . घरटे ; नीड पहा . निघोनी गेला हंस नीळ । वृथा पिटिशी कपाळ । - मुवन - हरिश्चंद्राख्यान २६५ . ( नवनीत पृ . १९८ . ).
  स्त्री. नील . १ निळीचे झाड . २ निळीचा रंग ; ( गु . ) गुळी . ३ नीलमणी . हा नीळ्याचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्ने म्हणोनि गारा । वेंची जेंवि । - ज्ञा ९ . १४८ . ४ शेवाळ ; न वाहणार्‍या पाण्यावरील शेवाळ . - पु . १ सर्व अंग काळे असलेली एक वानरजात . २ रामाचा एक अनुयायी वानर . नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त . - वि . निळ्या रंगाचा . [ सं . नील ]
०नासणे   रापणे , निळीचा रंग नासणे ( निळीचा रंग नासला असतां खोटी बातमी उठवावी म्हणजे रंग चांगला होतो अशी समजूत रंगारी लोकांत आहे यावरुन ). एखादी बातमी निराधार , खोटी म्हणून सांगावयाची असल्यास प्रयोग करतात .
०रांप  स्त्री. पु . ( ल . ) निराधार बातमी ; गप्प . नील रांप झाला आहे .
०वट  स्त्री. १ हिरवे गवत - कुरण - चरण . २ हिरवळ जागा . ३ हिरवटपणा ; निळेपणा . - वि . हिरवट , निळसर ; अस्मानी ( रंगाचा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP