Dictionaries | References ब बस्तान Script: Devanagari See also: बस्तन Meaning Related Words बस्तान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; fitting or suiting with in general. v बस, जम, मिळ. बस्तान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Arrangement or order. Settling down. Average or mean proportion. बस्तान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जम , मांड , व्यवस्था . बस्तान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. रचना ; व्यवस्था ; बेत ; बस ; जम . ( क्रि० बसणें ). स्नानाचें - जेवण्याचें - निजण्याचें - बस्तान बसलें .बंदोबस्त ; स्थिरावलेपणा ; निश्चिति ; कायमची जागा घेणें , धरणें . ( क्रि० बसणें ).ठरणें ; पडणें ( प्रमाण ); यावरुन सरासरी ; मध्यम प्रमाण ; वाटणीचें प्रमाण , दर . ( क्रि० बसणें ). पंधरा रुपयांचें पंचवीस माणसांत बस्तान चांगलें बसलें .जम ; ताळा ( हिशेब , हकीकत यांचा ); खर्या गोष्टीशीं मिळणी ; मेळ ( बातम्यांचा , इतिहासांचा , वर्णनाचा ); योग्य , ठीक होणें ( सामान्यत : ). ( क्रि० बसणें ; जमणें ; मिळणें ).संबंध ; प्रमाण . आकाशांतील गोलाच्या गतीवर मनुष्यास होणार्या इष्टानिष्ट गोष्टींचें बस्तान असण्याचा संभव किती . - नि २३९ . [ फा . बस्तन = बांधणें , आवळणें ).०बिघडणें अक्रि . बिघाड होणें ; घडी बिघडणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP