ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान
Ex. सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुरूज मार्याची जागा
Wordnet:
benপ্রতিরক্ষা ঘাটি
gujમોરચો
kanಯುದ್ದ ಭೂಮಿ
kasمورچہٕ
malസൈനീക താവളം
oriଗଡ଼ଖାଇ
telమోర్చా
urdمورچہ
कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा
Ex. सैनिक बुरुज चढून गडावर आले.
ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবুৰুজ
bdगुदुं गोनां इन्जुर
benদূর্গকুট
gujબુર્જ
hinबुर्ज
kasبُرُج
kokबुरूज
mniꯂꯥꯟꯕꯟꯒꯤ꯭ꯇꯨꯝꯊꯣꯔꯛꯄ꯭ꯁꯔꯨꯛ
nepबुर्ज
panਬੁਰਜ
tamகோபுரம்
urdبُرج , کنگرہ , کنگورہ