Dictionaries | References क किल्ला Script: Devanagari Meaning Related Words किल्ला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : खूँटा किल्ला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To kindle the jungle around a fort. किल्ला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A fort or fortress. किल्ला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कोट , गड , गढी , दुर्ग . किल्ला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun भोवताली चर, तट इत्यादी करून राहण्यासाठी तयार केलेले सुरक्षित स्थळ Ex. शिवाजी महाराजांच्या पदरी तीनशे साठ किल्ले होते HYPONYMY:जलदुर्ग बालेकिल्ला सिंधुदुर्ग कुंभळगड लाल किल्ला जालौर दुर्ग नागौर दुर्ग कोरीगड घनगड विसापूर कमलगड लोहगड पुरंदर ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुर्ग गडWordnet:asmদুর্গ bdखरं benকেল্লা gujકિલ્લો hinकिला kanಕೋಟೆ kasقلعہ kokकोट malരാജഭവനം mniꯂꯥꯟꯕꯟ nepकिल्ला oriଦୁର୍ଗ panਕਿਲਾ sanदुर्गम् tamகோட்டை telకోట urdقلعہ , گڑھ , حصار किल्ला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गड ; दुर्ग ; कोठ ; भोंवताली चर , तठ , बुरुज इ० करून राहण्यासाठी तयार केलेलें सुरक्षित स्थळ ; गढी . ( अर . कलाह = शिखर ; किल्ला = कोट ) ( वाप्र .)०नेसविणें किल्याभोंव तालचें रान पेटषिणे . ' किल्यावर चढविणे - डोंगरीं किल्यांत कैदेंत ठेवणें . ' किल्ल्यावर चढवाआनंदीबाईला .' - ऐप १६५ . सामाशब्द - किल्ल्यावर्ताळा - पु . शेतकर्यांनी किल्ल्यावरील शिबंदीला धनय पुरविण्याऐवजी त्यांच्यावर पट्टी बसविली जात असे तो . किल्ले कोट - पु . साधारणरीत्या किल्ला ; किल्लेवगैरे मजबुत ठिकाणें .०जात क्रिवि . सर्व किल्ले . ' किल्लेजातचा बंदोबस्त ' ठिकाणी .०जात क्रिवि . सर्व किल्ले .' किल्लेजातचा बंदोबस्त ' - वाडसमा . ३ . १६ . ( अर . किल्ला + जात )०दार पु. दुर्गाधिपति ; किल्लेकारी ; यांची नेमणुक राजधानींतून , मुख्य सरकारकडुन होई व त्याला पगार तेथुनैळे , किल्यावरील शिबंदी त्याच्यादिमतीस असे . त्याचें काम पहा . - इऐ २२ . २४ . ( अर . किल्ला + दार )०नशीन वि. किल्ल्यावरील किल्ल्यावर कैद झालेला . ' मन्सबदार किल्ले नशीब वसन्तगड .' - रा १५ . ९५ . ' रघुपतराव नारायणांचा पक्ष केला , ते किल्लेनशीन केले .' मदबा १ . ७८ .०बंद वि. किल्ल्यास वेढा पडल्यामुळें अडकलेला . ' किल्लेबंद झालें असतां परिणाम नाहीं .' - मराचिथोशा ३७ . किल्यानहिया - अ किल्लोकिल्लीं ; प्रत्येक किल्ल्यावर ; ' किल्ल्याकिल्ल्यनिहाय तोफा करविल्या .' - मदरु १ . १४५ . किल्ला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 किल्ला नेसविणेंकिल्ल्याभोंवतालचे रान जाळून टाकणेंकिल्ल्याच्या सभोवती वाढलेली झुडपे वगैरे जाळून टाकून सर्व जागा साफ करून ठेवणें. किल्ला नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun शत्रुबाट बाँच्नका लागि बनाइएको त्यो सुदृढ ठाउँ जुन चारैतिरबाट बेराले घेरिएको हुन्छ Ex. मुगलकालीन किल्ला स्थापत्यकलाको राम्रो नमूना हो HYPONYMY:अब्दुर्ग ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गढी गढ दुर्गWordnet:asmদুর্গ bdखरं benকেল্লা gujકિલ્લો hinकिला kanಕೋಟೆ kasقلعہ kokकोट malരാജഭവനം marकिल्ला mniꯂꯥꯟꯕꯟ oriଦୁର୍ଗ panਕਿਲਾ sanदुर्गम् tamகோட்டை telకోట urdقلعہ , گڑھ , حصار Related Words किल्ला लाल किल्ला पुरंदर किल्ला विसापूर किल्ला fort कोट لال قلعہ لال قٕلعہ লাল কেল্লা ଲାଲକିଲ୍ଲା લાલ કિલ્લો ਲਾਲ ਕਿਲਾ रक्तदुर्गम् लाल किला قلعہ खरं किला কেল্লা ਕਿਲਾ કિલ્લો दुर्गम् கோட்டை ಕೋಟೆ ଦୁର୍ଗ fortress দুর্গ కోట രാജഭവനം pole विचित्रगड किलअह किलअह कुशा श्रीगड गढ breast-ticket जजिरा किल्लेफोड किल्लेहल्ला आदघर गढी एकशे सात जिंकण्याजोगा ताब्यात घेणे विसापूर castle अलिबाग चौबुरजी चित्तोडगढ बिलंद अशीरगड अशेर अशेरी कमलगड कोरीगड घनगड हुलीवर घालविणें बाकां लकीलक्क रोखमारा येकतमता सई करणें दुरीग बिलंदर बिलंदी खाणणें सिनाजोरी सिनेजोरी सीनाजोरी सीनेजोरी दुर्भेद्य छां छुं छूं जलदुर्ग दूर्ग लोहगड हिरिरी बाका खंदक जंजीर अब्दुर्ग कहा हिसार हुडा जालौर दुर्ग झाशी लकलकीत तालुखा रकबा आणणें बासन आमद्रफ्त आमद्रफ्ती सिंधुदुर्ग बालेकिल्ला छबिना छबीना निहाय वेढ अपरिमित Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP