Dictionaries | References ख खजिना Script: Devanagari See also: खजना , खजाना Meaning Related Words खजिना A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A treasury. 2 Treasure, public money. 3 The cistern or reservoir which supplies a jet d'eau. 4 The reservoir to a set of salt pans; a receptacle in general to receive and suffer to accumulate flowing water. 5 The chamber of a gun. 6 The frog or hold of a sword. 7 A sort of mortar or bomb-cannon: also a miniature-mortar as a plaything. खजिना Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Treasure; a treasury. The chamber of a gun. खजिना मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कोश , तिजोरी , द्रव्यनिधी , भांडार ;ना. खाण , निधी , संग्रह , साठा ;ना. कोशागार , खजिना मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उत्कृष्ट किंवा बहुमूल्य वस्तूंचा संग्रह Ex. प्रेमाकडे प्राचीन दागदागिने, नाणी इत्यादींचा उत्तम खजिना आहे. HYPONYMY:कोश ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोषWordnet:asmভাণ্ডাৰ bdबुथुमनाय दोहोन benকোষ gujખજાનો kasخَزانہٕ , زٔخیٖرٕ , دَن , نٮ۪دان malനിധി panਖ਼ਜਾਨਾ sanनिधिः tamஅரிய பொருள் telఖజానా urdخزانہ , خزینہ , ذخیرہ See : कोशागार, कोश खजिना महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ भांडार ; तिजोरी ; कोश ; द्रव्यनिधि ; ' खजानाहि पूर्ववत्प्रमाणें नाहीं .' - दिमरा १ . १६५ . ' ऐवज सत्वर खजानेदाखल करणें .;' - जोरा ७ . २ सरकारी जमा ; राज्याचें उप्तन्न ; दौलत ; सरकारी उप्तन्न ( विशेषत ; जमीन महसुल ); ३ संग्रह ; निधि ; सांठा ; खुण . ' विज्ञानस्थितीचा भरिला खजाना । ' - स्वानु १० . २ . २५ . ४ कारंजाला पाण्याचा पुरवठा करणारा त्याजवळच बांधलेला हौद ; कारंजाचा हौद . ' कारंजाचे हौद खजीनें धूऊन करा निर्मळ स्वकरीं । - होला ८० . ११७ . ५ मिठागरासाठीं राखलेला पाण्याचा सांठा . ६ ( सामा .) नळांतील वाहतें पाणी सांठविण्याचा - उंच चढविण्याचा उच्छ्वास बुरुज ; ७ बुंदुकौची कोठी . कोठा , पेट ; कान्याजवळचा भाग , यांत दरु राहतें खेळण्यांतील दारु उडविण्याची - वार करण्याची उखळी ; एक तर्हेंचा नरनाळ . ८ तलवार अडकविण्याकरितां पडदळ्यास असणारें अडकण . ( अर . खझीना , खिझाना , खझान ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP