Dictionaries | References

तयार

   
Script: Devanagari
See also:  तय्यार

तयार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  खंयचीय वा कसलीय गजाल करपा खातीर तत्पर रावप   Ex. मंजुळा कसलेंय काम करपाक तयार आसता
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
marतयार
mniꯊꯧꯔꯥꯡ꯭ꯇꯧꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯕ
nepतयार
urdمستعد , آمادہ , تیار , اتاؤلا , حاضر , رضامند
 adjective  कामा खातीर वापरपाक सामको योग्य जाला असो   Ex. तयार सामान गुदावांत दवरलां
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
marतयार
mniꯁꯦꯝ꯭ꯁꯥꯔꯕ
telతయారుగా నున్న
urdتیار , تیارشدہ
 adjective  विकपाच्या हेतान केलां अशें   Ex. शीला सदांच तयार कपडे घालता
MODIFIES NOUN:
मनशाचें काम
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasرٮ۪ڑی میٛڑ
marतयार
mniꯑꯇꯨꯕ
oriରେଡ଼ିମେଡ଼୍‌
urdتیار , ریڈی میڈ , بنابنایا

तयार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

तयार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   prepared. ready.

तयार

 वि.  उत्पादन प्रक्रिया पूर्ण झालेला , पुरा केलेला , बनवून झालेला ( माल );
 वि.  उत्सुक , सज्ज , सिद्ध ( काम करण्यास , जाण्यास );
 वि.  कसबी , गुणी , तरबेज ;
 वि.  उद्युक्त , उन्मुख , प्रवृत्ता .

तयार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  एखादे कार्य करण्यास सज्ज असा   Ex. तो बाहेर हिंडायला तयार असतो./आपला देश समृद्ध व्हावा म्हणून सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokतयार
mniꯊꯧꯔꯥꯡ꯭ꯇꯧꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯕ
nepतयार
urdمستعد , آمادہ , تیار , اتاؤلا , حاضر , رضامند
 adjective  ज्याचा काही एक अंश करायचा राहिला नाही असा   Ex. जेवण तयार आहे. / येथे तयार कपडे मिळतात.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
 adjective  विक्रीच्या हेतूने बनविलेला   Ex. शीला नेहमी तयार कपडे घालते.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
   see : पिकलेला

तयार

 वि.  परिपूर्ण झालेला , केलेला , बनविलेला ; ज्याच कांही एक अंश करावयाचा राहिला नाही असा ( जिन्नस , गोष्ट इ० ). २ ( कोठे जाण्यास , एखादे कार्य करण्यास ) उद्युक्त ; सिद्ध ; सज्ज ; उत्सुक . ३ ( व . ) सशक्त ; लट्ठ ; धष्टपुष्ट . [ फा . तय्यार ] तयारणे - सक्रि . ( काव्य . ) तयार , सज्ज ठेवणे , करणे . जामदारखान्यात खजिना द्रव्याच्या पेट्या भरल्या । दोर सलीते सहीत कतरा त्या उंटाच्या तयारल्या । - होला १५१ . [ तयार ] तयारी - स्त्री . १ तयार , सज्ज होण्याचा व्यापार , क्रिया , तजवीज . २ बेगमी ; तयार होण्यास , सिद्धीस लागणारे जिन्नस , सामुग्री , साहित्य . ३ ( माणसाची एखाद्या गोष्टीची ) सिद्धता ; सज्जता . ( एखादे कार्य करण्याबद्दलची मनुष्याची ) खुषी . ४ ( संगीत ) उपस्थिति ; ( एखाद्या गोष्टीच्या व्यासंगाने येणारे ) कौशल्य ; कसब . त्या गवयाची तयारी चांगली आहे . [ फा . तय्यारी ]

तयार

   तयार ठेवी चरकी चाती, कापूस देणें ईश्र्वरा हातीं
   मनुष्‍याने सूत कातण्याकरितां खूप चरखे आणि चात्‍या तयार करून ठेवल्‍या तरी कापूसच जरपिकला तर तो काय करणार आणि कापूस पिकणें तर ईश्र्वराच्या स्‍वाधीन आहे. मानवानें कितीहि खटपट केली तरी ईश्र्वरी साहाय्यावांचून त्‍याच्या हातून कोणतीहि कृति घडू शकत नाही. तथापि मनुष्‍याने आपले कर्तव्य ते करून सोडावे. -सवि ११५२.

तयार

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 adjective  कुनै कार्य गर्नका लागि तयार हुनु   Ex. मन्जुला कुनै पनि काम गर्नका लागि हरदम तयार रहन्छे
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokतयार
marतयार
mniꯊꯧꯔꯥꯡ꯭ꯇꯧꯗꯨꯅ꯭ꯂꯩꯕ
urdمستعد , آمادہ , تیار , اتاؤلا , حاضر , رضامند
 adjective  जुनचाहिं काममा आउनका लागि एकदम ठिक वा उपयुक्‍त भएको छ   Ex. तयार भएका माल गोदाममा राखेको छ
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
marतयार
mniꯁꯦꯝ꯭ꯁꯥꯔꯕ
telతయారుగా నున్న
urdتیار , تیارشدہ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP