Dictionaries | References ब बुरुज Script: Devanagari See also: बुरूज Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बुरुज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A bastion. Rate this meaning Thank you! 👍 बुरुज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान Ex. सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बुरूज मार्याची जागाWordnet:benপ্রতিরক্ষা ঘাটি gujમોરચો kanಯುದ್ದ ಭೂಮಿ kasمورچہٕ malസൈനീക താവളം oriଗଡ଼ଖାଇ telమోర్చా urdمورچہ noun कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा Ex. सैनिक बुरुज चढून गडावर आले. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बुरूजWordnet:asmবুৰুজ bdगुदुं गोनां इन्जुर benদূর্গকুট gujબુર્જ hinबुर्ज kasبُرُج kokबुरूज mniꯂꯥꯟꯕꯟꯒꯤ꯭ꯇꯨꯝꯊꯣꯔꯛꯄ꯭ꯁꯔꯨꯛ nepबुर्ज panਬੁਰਜ tamகோபுரம் urdبُرج , کنگرہ , کنگورہ Rate this meaning Thank you! 👍 बुरुज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. कोटाच्या तटबंदींत मजबुतीसाठीं , बचावासाठीं व मार्यासाठीं जागोजाग केलेली वर्तुलाकार बंदिस्त जागा ; हुडा . या आकाराची सैन्यांतील शिपायांची रचना ; व्यूह . झर झर झर झर बुरुज बांधुनी । - ऐपो २१८ . ( सोंगट्या ) पगड डावांत एका रंगाच्या सोंगट्या जिंकणें . बुद्धिबळाच्या खेळांतील हत्ती . बुद्धिबळांतील एक डाव . बुरजी पहा . ( ल . ) संरक्षणाचें मजबूत साधन . तोफेचा बुरुज बांधिला गारपिरावर । - ऐपो ४३६ . [ अर . बुर्ज , ( अव . ) बुरुज ] बुरजांत जाणें - राजा व हत्ती यांच्यामधील मोहरीं निघालेलीं असून हत्तीच्या दिशेकडील राजाच्या दोन घरांवर मारा नसला म्हणजे राजाशेजारीं हत्ती व त्याच्या पलीकडे राजा असा डाव टाकणें .०बंदी स्त्री. बंदूकवाल्या शिपायांच्या तुकड्यांची रचना . बुरुजबंदी चोंहोकडे केली आणि रेजगण भरुन तोफा ठेविल्या होत्या त्या त्यासमयीं सोडिल्या . - ख ८०६ . बुरजी तुरा पु . बुरुजाच्या आकारासारखा फुलाचा गुच्छ . Related Words बुरुज टेहेळणी बुरुज প্রতিরক্ষা ঘাটি ಯುದ್ದ ಭೂಮಿ സൈനീക താവളം bridgehead مورچہ مورچہٕ మోర్చా મોરચો अट्टालः चौकसी मीनार मोर्चो পাহারা বুরুজ ਚੌਕਸੀ ਮੀਨਾਰ ପର୍ଯ୍ୟବେକ୍ଷଣ ମୀନାର ਮੋਰਚਾ ચોકસાઈ મીનાર battlement crenelation crenellation அகழி ଗଡ଼ଖାଇ मोर्चा pill box barbican मार्याची जागा बुरींग बुरींज राजहुडा bastion चयाट्ट मुकाबल्याचा ठामपणे एकबुरजी एककट्टा turret tower बुरूज cairn चिलखत मनोरा धमामा नाकीं नऊ येणें नाकीं नळ येणें नाकीं नव येणें धमधमा कारलें खजिना किल्ला खजाना मत्स्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP