Dictionaries | References

भाऊ

   
Script: Devanagari
See also:  भाऊजी , भाओ , भाओजी , भावू , भावूजी , भावूबंद

भाऊ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhāū or bhāūjī m A term of respectful compellation or mention for a husband's brother.
   A brother. Pr. आले भाऊ कोल्हे भाऊ Used of a multitude of relatives and acquaintances flocking in when not wanted. 2 A cousin or near relative, a kinsman. 3 An associate, a fellow, one following the same business; a comrade, condisciple, coreligionist &c., a brother 4 भाऊ is a respectful affix to proper names; as हरी- भाऊ, बाळाभाऊ.

भाऊ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A brother. A respectful affix to proper names. A kinsman: an associate.
आतेभाऊ कोल्हेभाऊ   Used of a multitude of relatives flocking when not wanted.

भाऊ

 ना.  दादा , बंधू , बांधव , भाई , भ्राता , सहोदर .

भाऊ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांचा किंवा काका, मामा आत्या, मावशी यांचा मुलगा   Ex. माझा भाऊ प्राध्यापक आहे.
HYPONYMY:
आतेभाऊ मावसभाऊ सख्खा भाऊ सावत्र भाऊ धाकटा भाऊ चुलत भाऊ मामेभाऊ मोठा भाऊ
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बंधू भ्राता बांधव
Wordnet:
asmভাই
bdआदा
benভাই
gujભાઈ
hinभाई
kanತಮ್ಮ
kasبوے
kokभाव
malസഹോദരന്‍
mniꯃꯌꯥꯝꯕ
nepभाइ
oriଭାଇ
panਭਰਾ
tamசகோதரன்
telసోదరుడు
urdبرادر , بھائی , اخ

भाऊ

   संबोधन . ( खा . ) अहो . [ सं . भो - भात्रै ७ . १ ते ४ . ]
  पु. 
   बंधु ; भ्राता . मग जगदीश्वर तेथुनि त्याचा विनवावयासि भाउ निघे । - मोउद्योग ७ . ३४ .
   ( सांकेतिक ) चुलतबंधु , मामेबंधु , आतेबंधु , मावसबंधु इ० जवळचा नातेवाईक .
   एकच धंदा , संस्था , व्यवसाय इ० तील माणसें ; दोस्त ; सहकारी .
   एक बहुमानार्थी उपपद . जसें - हरीभाऊ , बाळाभाऊ इ०
   सदाशिवराव पेशवे . - पया १४८ . परशुराम त्रिंबक पटवर्धन . - पया ४९५ . [ सं . भ्रातृ ; प्रा . भाउ ]
०गर्दी  स्त्री. 
   ( पानिपत येथें भाऊसाहेब पेशवे यांनीं घनघोर युद्ध केलें त्यावरुन ल . ) निकराचें युद्ध ; सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली . - भाब १ .
   ( ल . ) अंदाधुंदी ; धामधूम . सवेचि झाली भाऊगर्दी । - अफला ६५ . [ भाऊ + फा . गर्दी = नाश ]
०पण   पणा बंद बंदकी बंदी - नपुस्त्री .
   बंधुत्वाची वागणूक .
   बंधुत्वाची स्थिति , संबंध .
   ( यावरुन ल . ) मित्रत्वाचें , सलगीचें नातें ; सख्य .
   भावाभावांतील वितुष्ट , तंटा .
०बंद  पु. नातेवाईक ; दायाद ; आप्त .
०बहिणी  स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २९६ .
०बीज  स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया . या दिवशीं बहीण भावास बोलावून त्याचा सन्मान करते व भाऊ तीस द्रव्यवस्त्रालंकारादि ओवाळणी घालतो . [ भाऊ + बीज = द्वितीया ]
०वळ  स्त्री. भाऊबंदांच्या क्रमानें वतनाचा प्राप्त होणारा भोगवटा . [ भाऊ + आवलि ] भाऊवळीनें असाहि प्रयोग रुढ आहे . भाऊजी , भाओजी , भाऊ , पु .
   नवर्‍याचा भाऊ ; दीर .
   बहिणीचा नवरा .
   नवर्‍याचा मित्र ; दीराप्रमाणें असणारा इसम .
   ( कों . ) बायकोचा भाऊ ; मेहुणा . [ भाऊ + जी = आदरार्थी प्रत्यय ]

Related Words

भाऊ   सापत्न भाऊ   छोटा भाऊ   थोरला भाऊ   लहान भाऊ   पाठचा भाऊ   मोठा भाऊ   सख्खा भाऊ   धाकटा भाऊ   चुलत भाऊ   नायकिणीचा भाऊ   सावत्र भाऊ   चोराचे भाऊ गठेचोर   भाऊ सख्खा आणि दावा पक्का   half brother   बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ   भ्राता   अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)   भाई   आले भाऊ, कोल्हे भाऊ   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू   जेवायला मावस भाऊ, बोडायला चुलत भाऊ   उपाध्या त्यांचा मावस भाऊ   ऐतखाऊ, लांडग्याचा भाऊ   सख्खे भाऊ पक्के वैरी   तीन दिवसाचा भाऊ   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   लमाण भाऊ आणि कांदेखाऊ   तुम्‍ही आम्‍ही भाऊ भाऊ, तुमचे आमचें आम्‍हीच खाऊं   आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ   आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ   stepbrother   little brother   بوے   సోదరుడు   ਭਰਾ   ભાઈ   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   दोन भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं   न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ!   पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   खाश्शा भाव   सहोदरः   सानो भाइ   सगा भाई   ल्हान भाव   व्हडलो भाव   अनुजः   छोटा भाई   चचेरा भाई   चुलत भाव   बिदा गिदिर   फंबाय   बड़ा भाई   لۄکُٹ بوے   சித்தப்பாவின் பையன்   بوٚڈ بوے   پِتُر بوے   தம்பி   తమ్ముడు   దాయాది సోదరుడు   సొంతఅన్న   ছোটো ভাই   আপন ভাই   বড় ভাই   খুড়তুতো ভাই   খুৰাৰ লʼৰা   ਚੇਚਰਾ ਭਾਈ   ਛੋਟਾ ਭਾਈ   କକା ପୁଅ ଭାଇ   ବଡ ଭାଇ   ଛୋଟ ଭାଇ   ਵੱਡਾ ਭਾਈ   ਸਕਾ ਭਰਾ   પિતરાઈ ભાઈ   સગો ભઈ   નાનો ભાઈ   મોટો ભાઈ   ಒಡಹುಟ್ಟಿದ ಸೋದರ   അനുജന്‍   കൂടപ്പിറപ്പു്   പിതൃസഹോദര പുത്രന്   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   ತಮ್ಮ   भाव   وۄرٕ بوے   अग्रजः   विमातृजः   सवती भाव   फंबाइ बाथुल   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP