Dictionaries | References

गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू

   
Script: Devanagari

गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू     

दोघेहि सारखेच घाणेरडे
दोघेहि सारखेच बदमाष, लुच्चे
दोघांमध्येहि बरेवाईट निवडतां येणार नाही असे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP