Dictionaries | References

बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ

   
Script: Devanagari

बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ

   बापास भाऊ नसल्यास आईस जाऊहि नसते. कोणी नातेवाईक नसणें. जगात भाऊबंद कोणी नसणें. -लक्ष्मीबाई टिळक, स्मृतिचित्रें ४.५२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP