Dictionaries | References

पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी

   
Script: Devanagari

पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी

   रोहिणी नक्षत्रांत पावसास आरंभ होणें हें सुचिन्ह आहे. तसा पाऊस पडला तरच भावास आपल्या बहिणीस माहेरीं आणावयास सांपडेल, नाहींतर दुष्काळ पडेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP