Dictionaries | References

गू देकिलें डुक्‍करशे हासता

   
Script: Devanagari

गू देकिलें डुक्‍करशे हासता

   (गो.) गू पाहिल्‍यावर डुकराला जसा हर्ष होतो तसा हसतो. प्रिय वस्‍तूच्या प्राप्तीने एखाद्याला हर्ष झाला की त्‍याला पाहून विनोदाने म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP