Dictionaries | References

मवाळ

   
Script: Devanagari

मवाळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जातूंत घटसाण वा खरसाण ना अशें   Ex. तो खूब साद्या आनी मवाळ स्वभावाचो
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
मोव नरम
Wordnet:
asmনৰম
benনরম
gujનરમ
kasنَرم
malമൃദു സ്വഭാവമുള്ള
marसौम्य
sanमुदु

मवाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Softened by the mixture or application of oil or other unctuous substance. 2 fig. Soft, mild, bland--speech, demeanour, disposition.

मवाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Softened by the application of oil, &c. Soft.

मवाळ     

वि.  नरम , मऊ , मृदु , शांत , हळुवार ;
वि.  उत्क्रांतिवादी , प्रगतिवादी , प्रागतिक ( राजकारणात ).

मवाळ     

वि.  
तेल इ० स्निग्ध पदार्थ लावल्यानें नरम पडलेलें .
( ल . ) आकर्षक ; हळुवार ; मृदु ( भाषण , वागणूक , स्वभाव इ० ). ते वेंचितीं मनें मवाळें । चकोरतलगें । - ज्ञा १ . ५६ .
( सामा . ) मऊ ; मृदु ; नरम . मृदु मवाळ वाळुका पहा हो । दुग्धवर्ण जलप्रवाहो । - मुआदि २२ . ३५ .
समुद्रकांठची , बांध घालून खारें पाणी न येईल अशी केलेली , खार जमिनींतील मऊ असलेली ( जमीन ).
राजकारणांत सरकारच्या धोरणास विशेष विरोध न करणारा ; प्रागतिक . ( एक पक्ष ) [ सं . मृदुल - मउल - मवळ - मवाळ राजवाडे ग्रंथमाला ; मऊ ] मवाळ , पक्ष - पु . सरकारजवळ नम्रपणानें न्याय , दाद मागणारा राजकारणांतील पक्ष . ( इं . ) मॉडरेट पार्टी . याजबद्दल बनविलेला प्रतिशब्द . याच्या उलट जहाल पक्ष . मवाळी - स्त्री .
तेल , लोणी इ० त्वचा मऊ करणारा पदार्थ ; मवागी .
( ल . ) मऊपणा ; सौम्यपणा ; मार्दव ; नरमाई . सर्पाअंगीची मवाळी । - मुआदि ३५ . १३० . मवाळु - वि . मायाळु ; प्रेमळ ; मृदु ; मवाळ दिनाचा दयाळु मनाचा मवाळु । - राम ५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP