Dictionaries | References म मिठी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मिठी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : वेंग Rate this meaning Thank you! 👍 मिठी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Cloyedness after eating sweets. v बस. 2 A hug, a close clasp or embrace, locking within the arms. v घाल. Ex. व्याघ्रभयें पळ- तां उठाउठी ॥ तों रिसें येऊन घातली मिठी ॥. 3 pl A scramble; an eager and emulous contest after. v पड. Ex. यंदां आंब्यांवर मिठ्या पडल्या. Rate this meaning Thank you! 👍 मिठी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A hug. Cloyedness after eating sweets. pl A scramble. Rate this meaning Thank you! 👍 मिठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आलिंगन , कव , कवटाळणे , पकड . Rate this meaning Thank you! 👍 मिठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आलिंगन Rate this meaning Thank you! 👍 मिठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. दृढालिंगन ; पकड . ( क्रि० बसणें ) ऐक्य ; लीनता ; लय . ते उभय बोधांची मिठी । अक्षरु पुरुषु । ज्ञा १५ . ५१४ . संकोच ; बंदी . कानाची नुघडी निमटली मिठी । - एभा १५ . १४ . आंठी . भ्रूकुटीस घालून मिठी । - दा ३ . १०१८ . ( अव . ) पकड ; झडप ; उड्यावर उड्या . यंदा आंब्यावर मिठ्या पडल्या .०देणें बंद होणें ; मिटणें . चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती । - ज्ञा १८ . ७३५ .०मारणें आलिंगन देणें ; हातांनीं एकमेकांस बळकट धरणें . सात्रकी स्त्री . घोड्याचीं एक चाल . मिठी सात्रकीची मर्यादा अशी आहे कीं घोड्याचे पुढले पाय सात्रक आणि मागचे दुडकीचे रहावे . - अश्वप १ . १९४ . Related Words मिठी मिठी पडणें मिठी देणें मिठी मारणे अंधळ्याची मिठी चरणीं मिठी घालणें अफूची गुटी अंधळ्याची मिठी अफूची घुटी अंधळ्याची मिठी मिठी घालणें मिठी बसणें भंवयास गांठी, तोंडास मिठी कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी वेंग मारप نالہٕ موٚت کَرُن লেপ্টে যাওয়া সাৱটি ধৰা ભેટવું ತಬ್ಬು കെട്ടിപിടിക്കുക गोबाथाब लिपटना ଲାଗିଯିବା embracement embracing आलिङ्ग् தழுவிக்கொள் కౌగిలించుకొను ਲਿਪਟਣਾ टाँसिनु embrace hug squeeze bosom आलिंगणे कवळचें उराशीं घट्ट धरणें वेंग मारणें वेंगाटीत घेणें वेंगाटीत धरणें वेंगाटी मारणें उराशी कवळून धरणें असळका असळसा छातीस लावणें कासकवळी कडकडां भेटणें कंठास लावणें संश्र्लेष enfold गळ्याशी गळा मिळविणें कवटाळणे गळ्यांत गळा घालणें बिलगणे आपल्यास लाथ, परक्याची खेव आळंगणें उससा कंवटाळी समिठी गळा ओरडून पडणें गळ्यांत हात घालणें लुलुपुटी लुलुबटी लुलुमिठी मीठी गोली पादावगुंठन अंठी आलिंगणें ऊठउठीं विळका गळ्याशी लागणें झोमणे म्हातारी निबर, कवटाळी जबर खेम आंठी आलिंगित ओळघणें अंगाविणें विळखा अठी ताठी झोंबणे भंवयांस गांठी घालणें भंवया चढविणें आलोचणें खेंव कवटी भंवई निमटणे कडकडून वेंग आलिंगन आवळणें खुडुक खेवा इटीमिठी कचकून ओळंगणें ओळंघणें कंवटाळणें गोरटा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP