Dictionaries | References

खुडुक

   
Script: Devanagari

खुडुक     

 न. सर्व पानें नाहींशी झालेला झाडाचा सोट , बुंधा . ( खुडणें .)
 स्त्री. कोंबडी आपली अंडी उबवतें ती वेळ व तिची कृति . ( क्रि० बसणें ). - क्रिवि . १ आपलीं सर्व अंडीं घातल्याच्या स्थितींत ( कोंबडी ). २ पाय पोटाशीं घेऊन त्यांना हातांनी मिठी मारुन बसुन . ( सं . खडक = घोट्यांचें हाड ; किंवा ध्व . या काळांतील कोंबडीचा मृदु व हलका स्वर त्यावरुन ; तुल० का . कुडरु = बसणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP