Dictionaries | References म मुलूक Script: Devanagari See also: मुलूख Meaning Related Words मुलूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A country, region, territory. मुलकांत दिवा लावणें To people a desolate country. मुलूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A country, region. मुलूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. प्रांत ; देश ; राज्य .स्वदेश ; स्वतःचा प्रांत . [ अर . मुल्क ]०उठणें मुलूख ओसाड पडणें . मुलखांत दिवा लावणें ओसाड प्रदेशांत वस्ती करणें ; निर्जन प्रदेश वसविणें . मुलखास जाणें , मुलखांत जाणें स्वदेशास किंवा आपल्या प्रांतामध्यें जाणें . सामाशब्द -०गिरी स्त्री. देशपादाक्रमण ; परदेश जिंकणें .सैन्याचें कूच ; मोहीम ; स्वारी .सारा वसुलीसाठीं सरकारनें पाठविलेल्या तुकडीचा प्रवास .व्यापारी , यात्रेकरु इ० चा प्रवास ; देशाक्रमण ; देशाटन ; ( सामा . ) प्रवास . [ फा . मुल + गीरीं ]०दार पु. दौलतवंत ; सरदार ; जहागिरदार .०दारी स्त्री. राज्यव्यवस्था .०परखा वि. हद्दपार केलेला .०मैदान मलिक मैदान - विना . स्त्री .ह्या नांवाची विजापूर येथील सुप्रसिद्ध तोफ हिच्या तोंडाचा व्यास ४ फूट ८ इंच आहे . व पोकळीचा किंवा गर्भाचा व्यास २ फूट ४ इंच आहे .( ल . ) मोठमोठ्यानें बोलणारी , भांडखोर स्त्री ; जहांबाज स्त्री ; तोंडाळ बायको . [ अर . मलिक - इ - मैदान = देशाचा राजा , रणराज ]०मैदान न. प्रदीर्घ सपाट भूप्रदेश ; सपाट प्रांत ; पटांगण .झाडी नसलेला भूभाग ; ओसाड प्रदेश . रान तोडून मुलुख मैदान केलें . [ अर . मुल्क + मैदान ] मुलखाचा - वि . अतिशय ; फार ; पुष्कळ . किति सांगूं हो गुण वाळाचे हट्टी मुलखाचा । - मृ ६३ . मुलखानिराळा - वि . सर्वांहून भिन्न ; चमत्कारिक ; कोठेंहि न आढळणारा . Related Words मुलूक राक्षसी मुलूक मुलूक उठणें देवमुलूक मलऊन पै दर पै दवाम आफती आफत अरबट रापणें पादशाही रांपणें रांप राप दौलत अत्र वतन साहेब दाम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP