Dictionaries | References

वतन

   
Script: Devanagari
See also:  जला , वतनी

वतन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : देश, देश

वतन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To have proprietorship or right at a place. Always neg. con. or neg. implication. Ex. तू नित्य एथें येऊन बसतोस काय एथें तुझें व0 गाडलें?

वतन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   An hereditary estate, office, due.
वतन गाढणें   Have proprietorship or right at a place.

वतन

 ना.  इनाम , बक्षीस ;
 ना.  मालकीची जागा ;
 ना.  वंशपरंपरेने मिळालेले .

वतन

  न. हद्दपारी ; वतनापासून दूर करणें ; वतन काढून घेणें . ( क्रि० करणें ). हांडे याचें पारपत्य जला - वतन करणें . - वाडसनदा ७० . [ अर . जला = हद्दपारी ]
  न. 
   ओतणे - णी पहा .
   वंशपरंपरेची चाकरी , धंदा , अधिकार , नेमणूक , उत्पन्न ; उपजीविकेचे साधन . - गांगा १६ .
   मालकीची जागा ; जन्मभूमि ; घर .
   इनाम ; बक्षीस . दिधलो गुरु प्रसाद प्रभुने पूर्वोक्तसद्गुणां वतन । - मोकर्ण २० . २९ .
   वंशपरंपरा हक्क ( जमीन , वृत्ति इ० त ). [ अर . वतन = जन्मभूमि , घर . तुल० सं . वर्तन = उदरनिर्वाह , वेतन ] गाडणे - एखाद्या जागी मालकी , सत्ता असणे ( नेहमी नास्तिपक्षी उपयोग ). तूं नित्य येथे येऊन बसतोस , काय येथे तुझे वतन गाडले आहे .
०गाडले  न. ( गाडलेले वतन ) जुनी किंवा फार दिवस ताब्यात असलेली मिळकत . माझी वंशपरंपरा ह्याच जागेवर नांदून वतनगाडले आहे ते मी सोडणार नाही .
०जप्ती  स्त्री. वतनी जमीन किंवा तीरावरील उत्पन्नाची जप्ती .
०दार  पु. वतन असलेला ; वतन धारण करणारा . वतनदारांची वतने वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोटतिडीक लागोन मुलूक मामूर होत नाही . - रा १६ . ४४ . ( कायदा ) वंशपरंपरेने सरकारी काम करण्याचा हक्क असणारा इसम . तीर्थोपाध्याय , मंदिरवाले , दरगेवाले , फिरस्ते , हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे , भिकारचोरटे वगैरे वतनदार स्वतःला म्हणवितात ... सर्व गांवकर्‍यांना मग ते कोणत्याहि धंद्यावर पोट चालवोत वतनदार ही सामान्य संज्ञा आहे . - गांगा १५ . [ फा . ]
०दार   हिजडा पु . हिजडा पहा .
०दारी   दारकी स्त्री . वतनाचा हक्क , मालकी ; वतन असणे .
०दारीकरी  पु. ( वतनदार ) ( कों . ) फार जुना शेतकरी .
०पत्र  न. वतनांची सनद , दस्तऐवज .
०बंधु   भाऊ - पु .
   वडिलोपार्जित मिळकतीत हक्क असणारा ; भागीदार .
   सह - अधिकारी ( वंशपरंपरागत ); देशमुखबंधु . वतनबहिण असाहि शब्द येतो .
०वाडी  स्त्री. वतन , वतनी शेत , वाडी इ० ( व्यापकपणे ); जमीनजुमला ; इस्टेट . वतनवाडी पाहून विकत घेतलेली ( जमीन , मालमत्ता इ० ).
   वतनासंबंधी ( दस्तऐवज , कागदपत्र , इ० ).
   वतन आहे किंवा जन्म झाला ते ( ठिकाण ). वतनी मिळकत - स्त्री . ( कायदा ) वंशपरंपरेने किंवा नक्त नेमणूक .

Related Words

वतन   वतन गाडलें असणें   मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन   हत्तीसारखें वतन   भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब   nation   country   land   वतनदारी   देशगावडकी   वतनपत्र   कानगोई   भाऊबळ   वतनदार   अज्रा मर्‍हामत   वरसल   अजिसबब   चौधरकी   तुर्काण   महतकदीम   खुर्दसानक   खुर्दासानक   उपाधपण   उपाध्यपण   वतनी   चुंगाल   डांगे   बाधेकरी   मुल्ला   मोकूफ   मोकूब   मोहरीर   मोहरील   देशगावडा   पांढरीचा भेंडा   हुब्बेवतन   उपाधीक   कदीम   कदीमी   जहागीर   तहांहयात   तहांहयाद   मुखत्यारनामा   जला   तसरीफ   येऊनजाऊन   खलास   चकबंदी   शिळोत्तरा पाटीलकी   समाईक   गिरास   जीत ना मेली, हरळीची मुळी   जोसी   तकशीम   तकसीम   तक्षीम   मुळ्या   संपादक   मिरास   इलाका   गुमास्ता   तसरीब   बाधें   रगत   आनुवंशिक   इलाखा   शेरणी   वग   अप्रतिबंध   भातें   मैयत   देहे   उपरी   अनागम   लेंकरुं   लेकरुं   मालें   मुखत्यार   धिक्कार   निबंध   सौ भ ग   सौभाग   दिवाण   दिवाणजी   दिवान   इजाफत   गोतगंगा   गोतपत   गोतपात   गोतवळ   गोतवळा   विच्छिन्न   वेतन   अवटी   जोशी   बहाल   महार   बाज   गोत   दुमाला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP