Dictionaries | References अ अढळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अढळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | That tends not to fall, tumble, totter, move; i.e. firm, fixed, fast, stable, secure, lit. fig. A meeting or presenting of itself before; an occurring obvious unto: a case; an instance. Ex. त्या श्र्लोकाचा मला पूर्वीं अ0 झाला नव्हता. 2 Sphere or compass of experience. Ex. ही गोष्ट माझे अढळांत नाहीं. Rate this meaning Thank you! 👍 अढळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Fixed, secure. Sphere or compass of experience. m An instance. Rate this meaning Thank you! 👍 अढळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अचल , कायम , द्दढ , स्थिर . Rate this meaning Thank you! 👍 अढळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : अविचल, स्थिर, अविचल Rate this meaning Thank you! 👍 अढळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. पु. न. अविनाशपद ; स्थिरपद ; मोक्ष . शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ - तुगा ८६८ . - वि . आढळ ; थांग ; पत्ता ; शोध ; भेट ; उपलब्धि . त्या श्लोकाचा मला पूर्वी अढळ झाला नव्हता . नशीब ; प्राक्तन . वैद्य म्हणती तये वेळीं । नव्हे बरवें यासि अढळीं । - गुरु ३० . ४३ . [ सं . अटल ] अचल ; कायम ; स्थिर ; दृढ . तेंचि प्रमेय एकवेळ । शिष्यीं होआवया अढळ । - ज्ञा १८ . १२३८ . खरा ; खात्रीचा . हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही ॥ - ज्ञा ११ . ४९१ . [ सं . अटल = स्थिर ; प्रा . ढल = पडणें ; हिं . अटल ]. ज्ञानाचें - अनुभवाचें क्षेत्र ; आटोका . ही गोष्ट माझे अढळांत नाहीं . [ आढळणें ]०पद न. अचल , निश्चल , कायम असें स्थान ; स्थिरपद ; कोठल्याहि गोष्टीमुळें जें जाण्याची - ढळण्याची भीति नाहीं असें स्थान - पद . ( ध्रुव - तार्याच्या किंवा नक्षत्रांच्या अचलपणाला तसेंच स्वर्गांतील वैकुंठादि स्थानांना हा शब्द वापरतात ). Related Words अढळ सरळ क्रीतीचा, अढळ प्रीतीचा सरळ रीतीचा, अढळ कृतीचा unshakable steadfast steady unbendable unfaltering unwavering stiff firm true allegiance unswerving फत्तरची रेघ खर्याला कांहीं भय नाहीं काकट अढल अडंडळ ध्रुवपदीं बसविणें पटावरील सोंगटें शिकंदराची दिवाल अढळणें अचर भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली करोल एकनिष्ठ काकड तुकाराम ठांस अट्टल ठास ध्रुव तारा निश्चल नेहटणे नेहेटणे शिकंदर अवीट अस्खलित खंबीर ठाम धूत रीति धुर true स्तंभ खुंटा ठाण नियत उभा ध्रुव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP