Dictionaries | References

खंबीर

   
Script: Devanagari

खंबीर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : दृढ, ताठ

खंबीर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Huge, weighty, mighty, vast--a load. 4 Used sometimes as s m Determinateness or positiveness: opp. to ambiguity or vagueness. Ex. तुमच्या बोलण्याचा खं0 असल्यास आम्ही उद्योग करितों.
   Leaven &c. 2 The working of leaven &c.

खंबीर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Firm; steady; determinate. Huge.
   Leaven, &c.

खंबीर

 वि.  ठाम , निखालस , निग्रही , निश्चयी ;
 वि.  पक्का , बळकट , भक्कम .

खंबीर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : खमीर

खंबीर

  पु. निश्चितता ; निखालसता ; पोकळपणा . संदिग्धता याच्या उलट . ' तुमच्या बोलण्याचा खंबीर आसल्यास आम्हीं उद्योग करितां .' वि . १ मजबुत ; भक्कम ; दणगट ; बळकट ( इमारत पदार्थ ). ' महाभुतांचा खंबीर केला । आत्मा घालुन पुतळा जाला । ' - दा . २० . ७ . १८ . २ ( ल .) धिम्मा ; निग्रही ; दृढ निचयाचा ( मनुष्य ), निखालस ; ठाम ( भाषण ); कायम ( हुद्दा ). ३ ( व्यापक ) मोठे . वजनदार ; अवजड ( बोजा .) ०खुंट - वि . १ अढळ ; कायम ; ठराविक ; निश्चित ( माणुस ; हुद्दा ; धंदा ). २ दणकट ; मजबुत .
  न. ( प्र .) खमीर . आंबवण ; फुगवण ; आंबवण्याची क्रिया . ( खमीर अप .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP