Dictionaries | References अ असंबध्द Script: Devanagari Meaning Related Words असंबध्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. विसंगत ; असंयुक्त ; संबंध लक्षांत न घेतलेलें ( भाषण , लेखन ); विपरीत ; बेढंगी ; अनाचारी ; अयोग्य ; अयुक्त ( कृत्य , आचरण ). जरी भिन्नचि अनादिसिध्द । तरी न येती हे असंबध्द । - ज्ञा १५ . ३२३ .अलग ; वेगळा ; तुटक ; निराळा ; संबंध तोडलेला . साधू संसाराचे ठायीं असंबध्द असतात .चमत्कारिक ; असंभाव्य ; असमंजसपणाचें ; असमर्पक ; बुध्दीला न पटणारें ; अयुक्त . पाण्यानें घर जळालें म्हणतोस परंतु हें मला असंबध्द वाटतें . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP