Dictionaries | References

घाळ

   
Script: Devanagari

घाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  जें सादूर ना अशें   Ex. घाळ व्यक्ती संकटांनी घुसपता
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  सदळ जावपाची अवस्था वा भावना   Ex. तुज्या कामांत घाळ रावूं नाका नाजाल्यार पिकासांव करतलो
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:

घाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

घाळ

  स्त्री. ( कों . ) ( पाण्याच्या प्रवाहानें , जोरानें पडलेला ) ओहळ ; घळ ; चर ; खांच . [ घाळणें ]
 वि.  १ ( प्र . ) गहाळ ; गाहाळ ; अव्यवस्थित ; घोटाळया ; गोंधळया ; विसराळू ( मनुष्य ); अस्ताव्यस्त ; विस्कळित ; गोंधळयुक्त ( काम , धंदा , कागदपत्र इ० ). २ ( गो . ) गाफील ; बेशुध्द ; असंबध्द . घाळाजाणें - ( गो . ) चुकणें ; सांडणें . घाळापडणें - ( गो . ) १ सांडणें ; गहाळ होंणें . २ ढिलें पडणें . [ गहाळ ]
०घोळ  पु. १ ( बेत , मसलत , वस्तु , काम इ० कांचा ) गोंधळ ; घोटाळा ; खिचडी ; अव्यवस्था ; गोलंकार . २ धांदल ; गडबड ; हैराणगत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP