Dictionaries | References

असंबध्द

   
Script: Devanagari

असंबध्द     

वि.  
विसंगत ; असंयुक्त ; संबंध लक्षांत न घेतलेलें ( भाषण , लेखन ); विपरीत ; बेढंगी ; अनाचारी ; अयोग्य ; अयुक्त ( कृत्य , आचरण ). जरी भिन्नचि अनादिसिध्द । तरी न येती हे असंबध्द । - ज्ञा १५ . ३२३ .
अलग ; वेगळा ; तुटक ; निराळा ; संबंध तोडलेला . साधू संसाराचे ठायीं असंबध्द असतात .
चमत्कारिक ; असंभाव्य ; असमंजसपणाचें ; असमर्पक ; बुध्दीला न पटणारें ; अयुक्त . पाण्यानें घर जळालें म्हणतोस परंतु हें मला असंबध्द वाटतें . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP