Dictionaries | References घ घळ Script: Devanagari Meaning Related Words घळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun लांब आनी खोल फोंड Ex. चालकाचे निश्काळजीपणाक लागून बस घळींत पडली ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चरWordnet:asmখাৱৈ bdजामफै benখাদ gujખાઈ hinखाई kanಕಂದಕ kasکَھے malകിടങ്ങ് marखंदक mniꯈꯣꯡꯕꯥꯟ oriଗାତ panਖਾਈ sanद्रोणी telకందకం urdکھائی , خندق , گہرائی घळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 m A pole with a netting at the extremity. Used in gathering mangoes &c. घळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A furrow or trench. घळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओहळ , खाचण , खोलगट जागा , गुहा , भेग ( डोंगराला पडलेली );ना. आकडी , आखी , गळ , झेला , झेली . घळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा Ex. ह्या घळीत वाघ राहतो. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinपहाड़ी कटाव kanಬೆಟ್ಟದ ಕೊರಕಲು kasپہٲڑۍ رُم noun पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा Ex. ह्या घळीत वाघ राहतो. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগভীর খাদ gujઊંડી ઘાટી. ઊંડી ખીણ hinगहरी घाटी kasسرٛیٚن وادی kokखोल देंगण oriଗହୀରଘାଟି panਗਹਿਰੀ ਦਰਾੜ tamபள்ளத்தாக்கு urdگہری وادی , گہری گھاٹی See : गळ, झेलणी घळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तंबाखुची गळलेली पानें ; घळीचा तंबाखु . अर्धवट पिकून किंवा खुरपण , औत काम वगैरे करताना गळलेलीं पानें .वि. ( गो . ) सढळ जिभेचा ; भडभडया ; बडबड करणारा ; ( मनुष्य ). [ अघळ ? ] पु. १ मासें धरण्याचे एक हत्यार . ( गळ पहा .) २ नियोजित ठिकाणाहून पाणी न जातां भलत्याच ठिकाणाहून ज्या भोंकातून जातें असें भोंक . - चित्रकृषि . २ . ६ . पु. ( राजा . ) झाडावरून आंबे वगैरे काढण्याची जाळी लावलेली काठी ; झेला ; झेली ; आंखी . २ विहिरींत पडलेली घागर , बादली इ० वस्तू काढण्याचा गळ . [ गळ ] स्त्री. ( पाण्याच्या ओघानें धुपून डोंगराच्या दोन्हीं दंडामध्यें पडलेली ) भेग ; खांचण ; ओहळ ; लवण ; खोलगट जागा ; गुहा ; अरण्यांत गेले पर्वताची घळ । - रामदसी २ . २५ . पळसवडयाहून चुकतमाकत नऊ वाजण्याच्या सुमारास मोरघळीस आलों . - खेया ४४ . - स्त्रीपु . ( घुशींनीं भिंतींत पोखरून पाडलेलें ) भोंक ; बीळ . ( खेकडे , पाणी इ० कांनीं ) खडकाला , बंधार्याला पोखरून पाडलेलें छिद्र . [ घ्व . घळ ] Related Words घळ gorge کَھے খাদ खाई जामफै trench crampon crampoon ਖਾਈ ખાઈ ಕಂದಕ കിടങ്ങ് खंदक కందకం খাৱৈ பள்ளத்தாக்கு ଗାତ gulch द्रोणी gully head col gully gully erosion गव्हर खोरे कोबलें ravine gully खोंगळी घळय आंखली बोखारें खोबलां खोबलें खोंडा घळक आघाळणें खोंगळा खोचाड खोचार कडाणी आंखी घळणें घळण वघळ बोखार खांचर खांडा खाचर घाळ गुहा खोरण घळघळ घळघळां घोल घोळ नाळ आड तास खोल चर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP