Dictionaries | References

आंखर

   
Script: Devanagari
See also:  आखर

आंखर     

 पु. आकर ; दबाव ; वजन . शह ; सामर्थ्याची जाणीव . ' जरी येखादे स्थली या प्रांते स्वामीचा आंखर पडेल तरी बहुत कार्याची गोष्ट आहे ' - पदे २४ . ११४ . ' आखर पंडल्यावर सर्वहि प्रांत स्वामीचा आज्ञांकित आहे ' - पदे २४ . ११४ . ( सं . आ + कृ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP