Dictionaries | References आ आकांक्षा Script: Devanagari Meaning Related Words आकांक्षा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun न्यायशास्त्र के अनुसार वाक्यार्थ ज्ञान के चार हेतुओं में से एक Ex. आकांक्षा, योग्यता, संनिद्धि और तात्पर्य ये वाक्यार्थ के चार हेतु हैं । ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:sanआकाङ्क्षा urdآکانشا See : अपेक्षा, इच्छा आकांक्षा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 आकांक्षा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Desire, need. Suspicion. आकांक्षा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अपेक्षा , अभिलाषा , आशा , इच्छा , ईप्सित , मनीषा , मनोकामना ;ना. कामना , लालसा , वांछा , वासना . आकांक्षा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : इच्छा, लालसा, अपेक्षा आकांक्षा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. इच्छा ; आशा .गरज ; अपेक्षा ; मागणी .( कांक्षा या अर्थी चुकीनें ) तर्क ; शंका ; संशय . होत करित कांडीं । आकांक्षेचीं । - ज्ञा १५ . १०० .( कक्षा अप . ) आक्षेप ; हरकत ; उत्तरपक्ष . [ सं . ]०पूरण न. प्रतिपाद्य विषयाचें किंवा अर्थाचें पूरण करण्याकरितां लागणारें गौण वाक्य किंवा शब्द पुरविणें . जो एथें आहे या वाक्याचें तो याच्या प्रयोगावांचून आकांक्षापूरण होणार नाहीं .( सामा . ) उणीव ; गरज भरुन काढणें - भागविणें . आकांक्षा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : आशा Related Words आकांक्षा expectation outlook hope desire prospect level of aspiration अकांक्षा hankering दृष्टि फाटणें महत्वाकांक्षाहीणटाय सकुटुंबी मोक्षा जाउं पांताये असतांना निर्धनी, थोर इच्छा धरी मनी अमहत्वाकांक्षा ऊंस खातांना परंडाचा स्वाद पाहणें विंवसा स्वप्न धुळीस मिळणे राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना निराकांक्ष डुगडुगा मन मारणें मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें aspiration कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या? स्फृहा स्वप्न धूळीस मिळणे लंगडच्या लंगडं अन् गांवखोरी पण चरेना लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडी गाय गांवकुशीं चरेना लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं लाहोटा मुलाचे पाय पाळण्यांतच ओळखावे मुलाचे पाय पाळण्यांतच दिसतात मुलाचे पाय पाळण्यांतच दृष्टीस पडतात सपना टूटना महत्वाकांक्षी signification अभिलाषा लालुचणे पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना पायबंद घालणें पायबंद देणें पायबंद पडणे पायबंद लागणे पायबंद लावणें डोळा ठेवणें महत्त्वाकाङ्क्षी query aspire covetousness अईन रावणाची व आस लेंडकाची आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो जीव टाकणें जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे धांवत झेप request ambition ellipsis गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील उमेदद्वारी उत्कंठा चढाओढ साकांक्ष महत्वाकांक्षा meaning उमेद necessity scope कांक्षा कामना उमेदवारी ईप्सित डुगडुगी requisition inclination intention अशना इच्छिणें अर्थी वासना विजिगीषु प्राप्य lust drift उडी तहान purpose अईन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP