Dictionaries | References

इच्छिणें

   
Script: Devanagari

इच्छिणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To wish or desire. Pr. इच्छी परा येई घरा One's curse of another falls upon one's self.

इच्छिणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To wish, desire. इच्छित
  Desired, wished.

इच्छिणें     

स.क्रि.  इच्छा करणें , धरणें ; आकांक्षा असणें ; चिंतणें ; वांच्छिणें ; हेतु , मनीषा असणें ; लोभ धरणें . [ सं . इष - इच्छ ] म्ह०१ इच्छिलेलें साधेल तर दरिद्र कां बाधेल .
इच्छी परा येई घरा = दुसर्‍याचें वाईट जें चिंतिलें असेल तें आपणांवरच येतें .

इच्छिणें     

इच्छिलेले जर घडतें तर भिक्षुकांचे राजे होते
इच्छिलेले साधतें तर भिकारी कां भीक मागते
मनुष्यमात्रानें इच्छा केल्याबरोबर जर त्या पूर्ण झाल्या असत्या तर कोणी भिक्षुक, गरीब दरिद्री वगैरे राहिलेच नसते. सर्वांनी राजे होण्याची इच्छा करून ते राजे बनले असते. If wishes were horses, beggars would ride.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP