Dictionaries | References च चिंतणें Script: Devanagari Meaning Related Words चिंतणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To think, to exercise the mind in apprehension or excogitation. Ex. तुम्ही अंक चिंता मी प्रहरभर चिंततों पण कांहीं एक सुचत नाहीं. 2 To consider or ponder; to muse or meditate. Ex. लग्न कसें होईल मी चिंतीत होतों. 3 To wish, desire, intend. Ex. समस्तही चिंतूं लागले ॥ रघुपतीस कल्याण ॥. 4 To plan, scheme, contrive, invent; to conceive, imagine, think out. Ex. चिंतिला मनोरथ पूर्ण होय ॥ एक आवर्त्तन करितांचि ॥. 5 To reflect upon. चिंतणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vi, vt Think. Desire. Reflect upon. Plan. चिंतणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ चिंतन , विचार करणें ; मनांत धरणें , योजणें . तुम्ही अंक चिंता , मी प्रहरभर चिंतितों पण कांहीं सुचत नाहीं २ मनन करणें ; ( कांहीं एक गोष्ट कशी होईल , कशी करतां येईल इ० संबंधानें ) विचार करणें . लग्न कसें होईल हें मी चिंतीत होतों . ३ इच्छिणें ; देवाजवळ मागणें ( कल्याण , शुभ , अकल्याण इ० ). समस्तही चिंतू लागले । रघुपतीस कल्याण । ४ मनांत रचणें , कल्पिणें , धरणें , काढणें . चिंतिला मनोरथ पूर्ण होय । एक आवर्तन करितांचि । ५ ( शिकलेला , ऐकिलेला विषय ) मनांत घोळविणें ; मनन करणें . ६ बेत करणें ; योजणें . चिंतण घडेना पदरीं पडेना . [ सं . चिन्त = विचार , मनन करणें ] चिंतणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिंती परा, ते येई घरादुसर्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली तर अनेक वेळी आपणावरच आपत्ति येते. याकरितां कधीहि दुसर्याची हानि व्हावी असे मनांत आणूं नये. Related Words चिंतणें हात दाखवून अवलक्षण चिंतणें शरण आलिया मरण चिंतणें वाइटावर असणें आशीर्वादणें मुखाला आग लागणें बरें पाहणें नांवावर गोवर्या घालणें नांवावर गोवर्या फोडणें नांवावर गोवर्या रचणें दांडेवासे मोजणें नांवानें पाणी तापविणें नांवानें पाणी तावणें खाल्ल्या घरचे वासे मोजणें कलपणें विलोकणें खाल्ला खाल्लेला इच्छिणें विल्हळ विल्हाळ आयुष्य बरा शाप हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP