Dictionaries | References

खाल्लेला

   
Script: Devanagari
See also:  खाल्ला

खाल्लेला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  खाल्ले आहे असा   Ex. हा आंबा अर्धा खाल्लेला आहे.
MODIFIES NOUN:
खाद्य
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmভক্ষিত
bdजाखोन्दा
benচাটা
gujચાટવું
hinचाटा
kanನೆಕ್ಕಿದ
kasلیٛومُت
kokचाटिल्लें
malതിന്ന
mniꯂꯦꯛꯂꯕ
nepखाएको
oriଚଟା
panਚੱਟੀ
sanअवलीढ
tamநக்கிய
telతినిన
urdچاٹا , جثھارا

खाल्लेला

   खाणें या क्रियापदाचें भूतकाळवाचक रूप , खाल्ल्या घरचें वासे मोजणें - कृतघ्नपणा करणें ; कृतघ्न होणें . ( ज्याचें अन्न खावें . त्याला जर वाईट स्थिति आली आणि त्याला घर विकण्याचा प्रसंग आला , तर घराची किती किंमत येईल हें पाहण्याच्या दृष्टीनें त्याचे वासे मोजणे म्हणजे त्याचे वाईत चिंतणें )' शिवाजीस माणसाची परिक्षा चांगली होती . त्यामुळें त्यानें हातीं धरलेल्या माणसाच्या पुत्रपौत्राकडुनहि .... खाल्यापाघरेंच वासे मोजण्याचें नीच कृत्य घडलेलें नाहीं .' - निंबंधचद्रिंका . ०वासें मांजणारा - वि . कृतघ्न ; उपकारकर्त्यांवर उलटणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP